वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Friday, 11 May 2018

महाराष्ट्र ई लर्निंग व Mel Live TV 1 व 2 ग्रुपवर आलेल्या प्रतिक्रिया


महाराष्ट्र ई लर्निंग व Mel Live TV 1 व 2 ग्रुपवर आलेल्या प्रतिक्रिया 👇👇👇


[12/05 12:26 am] Madhukar Mali: 🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈 *🌍महाराष्ट्र ई लर्निंग अपडेट्स 🌎* *🎯एक पाऊल प्रगती कडे ....* *🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎁* *🔯 आदरणीय करूणा मॅडमजी वाढदिवसाच्या मनःपूर्वक लक्ष - लक्ष आणि आभाळभर शुभेच्छा !* *💢 तुमचा ब्लॉग पाहिला तुम्ही अप्रतिम , नाविन्यपूर्ण ब्लॉग साईट Create करुन महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वाढदिवसा निमित्त एक अनोखी भेट दिली आहे .* *🎯 ब्लॉग मधील नवीन अपडेट "ब्लॉग मध्ये ब्लॉग दिसतो व Live TV" हे सर्व नाविन्य पूर्ण असून अप्रतिम आणि नाविन्य पूर्ण "तंत्रस्नेही" ब्लॉग Create केल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐* *🌀 पुन्हा पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा व पुढील शैक्षणिक कार्यास लक्ष लक्ष शुभेच्छा !* 🎂🎂🎁🎁🍰🍰🥧🥧🎉🙏🙏 *🙏शुभेच्छुक 🙏* *श्री.मधुकर माळी* *समूह प्रमुख* *महाराष्ट्र ई लर्निंग समूह* *( M E L )* 🥇🎖🥇🎖🥇🎖🥇🎖🥇 [12/05 12:27 am] Madhukar Mali: [11/05 8:43 am] Dnyandev Nanure Sir: *ताई सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा* 🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂 *अप्रतिम ब्लॉग निर्मिती* *तंत्रज्ञान क्षेत्रातील तुमचे कार्य म्हणजे खूपच कौतुकास्पद आहे* *तुमच्या हातुन असेच चांगले कार्य घडत राहो* [11/05 8:48 am] Madhukar Mali: 🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈 *🌍महाराष्ट्र ई लर्निंग अपडेट्स 🌎* *🎯एक पाऊल प्रगती कडे ....* *🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎁* *🔯 आदरणीय करूणा मॅडमजी वाढदिवसाच्या मनःपूर्वक लक्ष - लक्ष आणि आभाळभर शुभेच्छा !* *💢 तुमचा ब्लॉग पाहिला तुम्ही अप्रतिम , नाविन्यपूर्ण ब्लॉग साईट Create करुन महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वाढदिवसा निमित्त एक अनोखी भेट दिली आहे .* *🎯 ब्लॉग मधील नवीन अपडेट "ब्लॉग मध्ये ब्लॉग दिसतो व Live TV" हे सर्व नाविन्य पूर्ण असून अप्रतिम आणि नाविन्य पूर्ण "तंत्रस्नेही" ब्लॉग Create केल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐* *🌀 पुन्हा पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा व पुढील शैक्षणिक कार्यास लक्ष लक्ष शुभेच्छा !* 🎂🎂🎁🎁🍰🍰🥧🥧🎉🙏🙏 *🙏शुभेच्छुक 🙏* *श्री.मधुकर माळी* *समूह प्रमुख* *महाराष्ट्र ई लर्निंग समूह* *( M E L )* 🥇🎖🥇🎖🥇🎖🥇🎖🥇 [11/05 11:34 am] Balasaheb pune: आदरणीय करुणाताई आपणास प्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा .. आपण बनवलेला ब्लाँक अतिशय उत्कृष्ट आहे. आपण आपल्या वाढदिवसाला ही भेट दिलीत ही कायमची स्मरणात राहिल. ब्लाँक मधील Live T,V. अतिशय सुंदर व नाविन्यपूर्ण आहे. आपल्या हातून असेच शैक्षणिक कार्य घडो वा त्यासाठी आपणास निरोगी उदंड आयुष्य लाभो. हि ईश्वरचरणी प्रार्थना .. 🎂🎂💐💐👌🏻👌🏻👌🏻 शुभेछुक ;- श्री.बाळासाहेब बारवेकर सर,राजगुरुनगर पुणे ☘🌲🍀☘🌲🍀☘🌲🍀 [11/05 11:43 am] ‪+91 94037 39032‬: प्रिय सखी करूणाताई वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा .तुझे कार्य खूप मोठे.स्वतः तंत्रस्नेही बनून इतरांनाही तंत्रस्नेही बनवलस. आपण मोठं बनून इतरांनाही मोठ बनवल.यातच तुझाही मोठेपणा दिसला. तुझी ब्लाॕगनिर्मिती उत्कृष्ट . तुला तुझ्या कार्यासाठी व इतरांना आपल्यासोबत घेऊन चालण्यासाठी खूपखूप शुभेच्छा . तुझी सखी मीनाक्षी [11/05 12:06 pm] Mitthapale Sir: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 [12/05 12:28 am] Madhukar Mali: [11/05 7:43 am] Jaditkar Sir: 🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹करुणा ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹 [11/05 8:50 am] Madhukar Mali: 🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈 *🌍महाराष्ट्र ई लर्निंग अपडेट्स 🌎* *🎯एक पाऊल प्रगती कडे ....* *🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎁* *🔯 आदरणीय करूणा मॅडमजी वाढदिवसाच्या मनःपूर्वक लक्ष - लक्ष आणि आभाळभर शुभेच्छा !* *💢 तुमचा ब्लॉग पाहिला तुम्ही अप्रतिम , नाविन्यपूर्ण ब्लॉग साईट Create करुन महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वाढदिवसा निमित्त एक अनोखी भेट दिली आहे .* *🎯 ब्लॉग मधील नवीन अपडेट "ब्लॉग मध्ये ब्लॉग दिसतो व Live TV" हे सर्व नाविन्य पूर्ण असून अप्रतिम आणि नाविन्य पूर्ण "तंत्रस्नेही" ब्लॉग Create केल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐* *🌀 पुन्हा पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा व पुढील शैक्षणिक कार्यास लक्ष लक्ष शुभेच्छा !* 🎂🎂🎁🎁🍰🍰🥧🥧🎉🙏🙏 *🙏शुभेच्छुक 🙏* *श्री.मधुकर माळी* *समूह प्रमुख* *महाराष्ट्र ई लर्निंग समूह* *( M E L )* 🥇🎖🥇🎖🥇🎖🥇🎖🥇 [11/05 9:12 am] Dnyandev Nanure Sir: *ताई सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा* 🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂 *अप्रतिम ब्लॉग निर्मिती* *तंत्रज्ञान क्षेत्रातील तुमचे कार्य म्हणजे खूपच कौतुकास्पद आहे* *तुमच्या हातुन असेच चांगले कार्य घडत राहो* [11/05 9:42 am] pirappa koli: 🙏🏻🎂🎂 many many happy returns of the day HAPPY BIRTHDAY TO GAVANDE MAM

No comments:

Post a Comment