वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Thursday 10 May 2018

सहर्ष स्वागत .....स्वागत



       🎂🎂🙏🏼🎂🙏🏼🎂🙏🏼🎂🎂

       नमस्कार
     मी करूणा गावंडे,     जांभुलकर
          विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा सुबई ता राजुरा जि- चंद्रपूर


          समूह प्रशासक
राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह
महाराष्ट्र ई लर्निंग समूह


    आज 11 मे 2018 एक आनंदाचा दिवस म्हणजेच माझा वाढदिवस. या दिवसाचे औचित्त साधून  मी माझ्या 'तंत्रस्नेही 'ब्लाँग चे अनावरण करत आहे.
    माझ्या या तंत्रस्नेही ब्लॉग वर महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत💐💐💐💐💐💐💐


     माझ्या या आनंदाच्या क्षणात आपण सुद्धा सहभागी व्हावे यासाठी आवर्जून माझ्या ब्लॉग ला भेट द्या.


   माझ्या या ब्लॉग च्या माध्यमातून मी माझे शैक्षणिक व सामाजिक कार्य आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे..


     मला वाढदिवसाचे शुभ आशिष देण्याच्या निमित्ताने ब्लॉग ला भेट देऊन माझा ब्लॉग कसा वाटला हे जरूर कळवा...काही सूचना सुचवाव्या वाटल्या तर त्याही अवश्य सुचवा..आपल्या सूचनांचे मी सहृदय स्वागत करेन💐


माझे मनोगत विडीओ डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.




         पुनश्च एकदा आपल्या शुभ आशीर्वादाच्या प्रतीक्षेत...


     आपली स्नेही
        करूणा गावंडे,    जांभुलकर
     समूह प्रशासक
 राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह
महाराष्ट्र ई लर्निंग समूह
💐💐💐💐💐💐💐




6 comments:

  1. वाढदिवसाच्या शुभेच्छा
    खूपच छान ब्लाॕग निर्मिती ताई

    ReplyDelete
  2. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, करुणा मॅडम
    अतिउत्कृष्ठ ब्लॉग निर्मिती मॅडम

    ReplyDelete
  3. करुणाताई खुप छान blog निर्मिती तुम्ही great आहात वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!god bless you

    ReplyDelete
  4. आपल्या वाढदिवसाच्या निमित्त आपण सुरु केलेला शैक्षणिक ब्लॉग खरच खुप छान आहे...आपल्या कार्यास सलाम व खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन....

    ReplyDelete
  5. ब्लॉग ची निर्मिती खुप छान आहे.तुमच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, करुणा मॅडम अतिउत्कृष्ठ ब्लॉग निर्मिती

    ReplyDelete
  6. करूणाजी आपण तर कमालच केली .जबरदस्त ब्लॉग साईट निर्मिती करुन महाराष्ट्रात आपण आपल्या कार्याची ओळख करुन दिली .आपले कार्य सूर्याच्या लक्क प्रकाशाप्रमाणे आहे ...आपल्या कार्यास सलाम 🙏
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 🌹

    ReplyDelete