वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Monday, 10 September 2018

वर्णनात्मक नोंदी इयत्ता 1 ते 8

इयत्तावार सर्व  वर्गाच्या व सर्व विषयाच्या वर्णनात्मक नोंदी पाहण्यासाठी खालील इयत्तेसमोरील click here ला टच करा

इयत्ता १ ली 


इयत्ता २ री


इयत्ता ३ री


इयत्ता ४ थी


इयत्ता ५ वी


इयत्ता ६ वी


इयत्ता ७ वी


इयत्ता ८ वी

प्रगती पुस्तकातील नोंदी
नोंदी कशा कराव्यात..!


🔘 व्यक्तिमत्व गुणविशेष


1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो 
2 आपली मते ठामपणे मांडतो 
3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो
4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
5 आत्मविश्वासाने काम करतो 
6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो 
7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो 
8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो 
9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो 
10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे 
11 धाडसी वृत्ती दिसून येते 
12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो 
13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो 
14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो 
15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो 
16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो 
17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो 
18 शाळेच्या नियमाचे पालन करतो 
19 इतराशी नम्रपणे वागतो 
20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो 
21 नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात 
22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो 
23 शाळेत येण्यात आनंद वाटतो 
24 गृहपाठ आवडीने करतो 
25 खूप प्रश्न विचारतो 
26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो 
27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो

♻सुधारणा आवश्यक


🌀1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे 
🌀2 अभ्यासात सातत्य असावे 
🌀3 अवांतर वाचन करावे 
🌀4 शब्दांचे पाठांतर करावे 
🌀5 शब्दसंग्रह करावा 
🌀6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे 
🌀7 नियमित शुद्धलेखन लिहावे 
🌀8 गुणाकारात मांडणी योग्य करावी 
🌀9 खेळात सहभागी व्हावे 
🌀10 संवाद कौशल्य वाढवावे 
🌀11 परिपाठात सहभाग घ्यावा 
🌀12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे 
🌀13 हिंदी भाषेचा उपयोग करावे 
🌀14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा 
🌀15 गटचर्चेत सहभाग घ्यावा 
🌀16 चित्रकलेचा छंद जोपासावा
🌀17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे 
🌀18 संगणकाचा वापर करावा 
🌀19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा 
🌀20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे 
🌀21 गटकार्यात सहभाग वाढवावे 
🌀22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
🌀23 हस्ताक्षरात सुधारणा करावी 
🌀24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
🌀25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे 
🌀26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे 
🌀27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे 
🌀28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा 
🌀29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा 
🌀30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे 
🌀31 शालेय परिपाठात सहभाग असावा 
🌀32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा
🌀33 लेखनातील चुका टाळाव्या 
🌀34 नकाशा वाचनाचा सराव करावा 
🌀35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा 
🌀36 नियमित अभ्यासाची सवय लावावी 
🌀37 नियमित उपस्थित राहावे 
🌀38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
🌀39 वाचन व लेखनात सुधारणा करावी 
🌀40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे 
🌀41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
🌀42 अक्षर सुधारणे आवश्यक 
🌀43 भाषा विषयात प्रगती करावी 
🌀44 अक्षर वळणदार काढावे 
🌀45 गणित सूत्राचे पाठांतर करावे 
🌀46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे 
🌀47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे 
🌀48 गणिती क्रियाचा सराव करा 
🌀49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
🌀50 गणितातील मांडणी योग्य करावे
🌀51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे 
🌀52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे

♻आवड /छंद♻


🔘1 चित्रे काढतो 
🔘2 गोष्ट सांगतो 
🔘3 गाणी -कविता म्हणतो 
🔘4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो 
🔘5 खेळात सहभागी होतो 
🔘6 अवांतर वाचन करणे 
🔘7 गणिती आकडेमोड करतो 
🔘8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो 
🔘9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो 
🔘10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
🔘11 वाचन करणे 
🔘12 लेखन करणे 
🔘13 खेळणे
🔘14 पोहणे 
🔘15 सायकल खेळणे
🔘16 चित्रे काढणे 
🔘17 गीत गायन 
🔘18 संग्रह करणे 
🔘19 उपक्रम तयार करणे 
🔘20 प्रतिकृती बनवणे 
🔘21 प्रयोग करणे 
🔘22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे 
🔘23 खो खो खेळणे 
🔘24 क्रिकेट खेळणे 
🔘25 संगणक हाताळणे 
🔘26 गोष्टी ऐकणे 
🔘27 गोष्टी वाचणे
🔘28 वाचन करणे
🔘29 रांगोळीकाढणे 
🔘30 प्रवास करणे 
🔘31 नक्षिकाम 
🔘32 व्यायाम करणे 
🔘33 संगणक   
🔘34 नृत्य 
🔘35 संगीत ऐकणे



संकलन
करूणा गावंडे,जांभुलकर

विषय शिक्षिका
राजुरा,चंद्रपूर

5 comments:

  1. मॅडम ब्लॉग design करण्याविषयी मार्गदर्शन करा

    ReplyDelete
  2. संविधान तक्त्या,सह प्रश्नपत्रिका असत्या तर अजूनच उत्तम ,आणि प्रश्नपत्रिका down.Load che opstaion

    ReplyDelete
  3. सुंदर माहिती संग्रह आहे

    ReplyDelete
  4. सुंदर माहिती सुंदर विचार मँडम

    ReplyDelete