वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

ऑनलाईन टेस्ट


मरााठी व्याकरण वर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्या साठी online वर क्ली्क करा


Online


*******************************

ऐतिहासिक स्थळे (चित्रमय टेस्ट)
यावरील ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील Online ला क्लिक करा


ONLINE

*************************

सामान्य ज्ञान -सर्व इयत्तेसाठी व शिष्यवृत्ती परिक्षेसाठी उपयुक्त अशी ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील online ला क्लीक करा.


ONLINE


****************************

सामान्य ज्ञानावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील online वर क्लीक करा.


ONLINE

★★★★★★★★★★★★★★

हिंदी व्याकरण (इयता 6 ते 8) यावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडवण्यासाठी खालील online वर क्लिक करा.


ONLINE

★★★★★★★★★★★★★

प्राणी व त्यांची पिल्ले
पिल्लूदर्शक शब्द यावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील online वर क्लिक करा.


ONLINE

★★★★★★★★★★★★★★★

प्राण्यांचे निवारे
यावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील online वर क्लिक करा व्हिडीओ बघा व टेस्ट सोडवा.


ONLINE

★★★★★★★★★★★★★★★★

English Grammar वर आधारित online test सोडवण्यासाठी खालील Online वर क्लीक करा.


ONLINE


************************************

मराठी व्याकरण वर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील ONLINE वर क्लीक करा


★★★★★★★★★★★★



सामान्य ज्ञानावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील online ला क्लिक करा


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील online ला क्लिक करा.


ONLINE
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


कोरोना वर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील online वर क्लिक करा.


ONLINE
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


इयत्ता ७ वी मराठी विषयावरील ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील online वर क्लिक करा


ONLINE

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"वर्धमान महावीर" यांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील ONLINE या शब्दावर click करा


      ONLINE      

     
★★★★★★★★★★★★

तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील online वर क्लिक करा

ONLINE

★★★★★★★★★★★★

"माझा भूगोल" या विषयावरील Online test सोडवण्यासाठी खालील  ONLINE या शब्दावर click करा.



★★★★★★★★★★★★★★★★★★

   "राजश्री शाहू महाराज" यांच्या जीवनावरील online टेस्ट सोडवण्यासाठी खालील  ONLINE या शब्दावर click करा व आपले नाव टाकून लॉगिन करून टेस्ट सोडवा


ONLINE

★★★★★★★★★★★★★★★★★

"तथागत गौतम बुद्ध" यांच्या जीवनावर आधारित Online test सोडवण्यासाठी खालील ONLINE या शब्दावर  click करा.


ONLINE 


★★★★★★★★★★★★★★★★

"महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या जीवनावर आधारित Online test सोडवण्यासाठी खालील ONLINE या शब्दावर click करा.


ONLINE


★★★★★★★★★★★★★★★★★★

"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले"यांच्या जीवनावर आधारित Online टेस्ट सोडवण्यासाठी खालील  ONLINE या शब्दावर click करा


ONLINE

★★★★★★★★★★★★★★★★★★

मराठी व्याकरण यावरील online टेस्ट सोडवण्यासाठी खालील Online ला टच करा
ONLINE

★★★★★★★★★★★★★★★★★★★

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना वर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील ONLINE ला क्लीक करा..



★★★★★★★★★★★★★★★

Created by
करूणा गावंडे


1 comment:

  1. सर्वांनी टेस्ट सोडवावी

    ReplyDelete