Created by Karuna Gawande,Chandrapur.
वर्णनात्मक नोंदी
माझे शैक्षणिक कार्य
केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय शिक्षण परिषद
स्वनिर्मित शैक्षणिक कविता mp3
स्वनिर्मित शैक्षणिक विडीओज
स्वनिर्मित पी.डी.एफ.
तंत्रज्ञान कार्यशाळा
माझे उपक्रम
माझ्या आवाजातील गीते
सन्माननीय अधिकारी
माझे लेखन साहित्य
सूत्रसंचालन
सुविचार संग्रह
सामान्य ज्ञान
इंग्रजी व्याकरण
मराठी व्याकरण
माझा आवाजातील कविता
तंत्रस्नेही ब्लॉग मध्ये तंत्रस्नेही ब्लॉग
कराओके ट्रॅक
चारोळी
ऑनलाईन टेस्ट
शाळेतील महत्वाच्या रेकार्ड फाईल्स
मनोरंजक खेळ
शाळा सिद्धी
गुगल फॉर्म तयार करणे
माझे अधिकारी
माझा वर्ग,माझे उपक्रम
जागतिक महिला दिन
माझे वाचनालय
मराठी बालकोश-कथा /कविता अडिओ व व्हिडीओ
इयत्ता ७ वी कविता मराठी ,इंग्रजी व हिंदी
इयता 6 वी कविता मराठी इंगजी हिंदी
माझे शैक्षणिक कार्य
माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.
माझे गायन
माझे सामाजिक कार्य
सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह
इंग्रजी व्याकरण
मी करूणा गावंडे
जि.प.उच्च प्राथमिक शाळा सुबई
ता.राजुरा जि.चंद्रपूर .
इंग्रजी व्याकरण ऑनलाईन वाचण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
DOWNLOAD
1 comment:
Unknown
12 July 2020 at 23:12
Hi
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Home
Subscribe to:
Posts (Atom)
Hi
ReplyDelete