वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Friday 19 October 2018

संकलित मूल्यमापन -1 (प्रथम सत्र)प्रश्नपत्रिका 2018-19 व 2019-20


संकलित चाचणी (प्रथम सत्र परीक्षा) २०१८ -१९ 
इयत्ता १ ली ते ७ वी च्या इयत्तावार व विषयवार प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी करण्यासाठी इयत्तेसमोरील DOWNLOAD वर क्लिक करा

इयत्ता १ली


इयत्ता २ री

इयत्ता ३री


इयत्ता  ४ थी


इयत्ता ५ वी


इयत्ता ६ वी


इयत्ता ७ वी

संकलन
करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका ,चंद्रपूर


18 comments:

  1. madam,plz upload summative evaluation 2 papers for year 2018/19

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. धन्यवाद ताई

    ReplyDelete
  4. ब्लाॅग छानच!!!
    अप्रतिम माहिती...सर्वांस मार्गदर्शनपर.

    ReplyDelete
  5. खुप छान ताई धन्यवाद

    ReplyDelete
  6. 8वी च्या प्रश्नपत्रिका पण ऍड करा

    ReplyDelete
    Replies
    1. ८वि च्या प्रश्नपत्रिका add कराव्या please

      Delete
  7. सर्व वर्गांच्या प्रश्नपत्रिका छान आहेत.
    खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  8. वर्ग ७ मध्ये पण वर्ग ६ चा हिंदी पेपर आला आहे ...

    ReplyDelete
  9. Replies
    1. मॅडम 8वीच्या पन add करा

      Delete
  10. मॅडम 8 वी चे पण add करा

    ReplyDelete
  11. खूप छान मार्गदर्शन धन्यवाद

    ReplyDelete