वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Friday 11 May 2018

माझा वाढदिवस ......महाराष्ट्रातील शिक्षक बंधु भगिनींनी दिलेल्या प्रतिक्रिया



माझ्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रातील शिक्षक बंधु भगिनींनी शाळा ॲप ग्रुप वर दिलेल्या प्रतिक्रिया 👇👇



शाळा ॲप समूहावर आलेल्या माझ्या वाढदिवसाच्या प्रतिक्रिया 👇👇 [11/05 8:31 am] Sudam salunkhe: 🏆🌻🏆🌻🏆🌻🏆🌻🏆 🏆 *only Active राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाचा उपक्रम*🏆 *================ *दिनांक...11/15/2018* *आजचा वाढदिवस* *करूणा ताई गावंडे(जांभुळकर) - चंद्रपूर* 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 Only Active राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुहाच्या उपक्रमशील मुख्य प्रशासिका *करूणा ताई गावंडे(जांभुळकर) - चंद्रपूर* Only Active राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुहाच्या मुख्य प्रशासिका ,आपल्या समूहाची शान, चंद्रपूर जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षिका आदरणीय *करूणा ताई गावंडे(जांभुळकर) - चंद्रपूर* याना समूह प्रमुख , समुह प्रशासक व सर्व सदस्यांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम जिओ हजारो साल I साल के दिन हो पचास हजार ॥ 💐💐💐💐💐💐💐💐 *======================,* 🙏🏼समूह प्रमुख🙏🏼 *श्री सुदाम साळुंके ,पुणे* 🙏*सर्व प्रशासक व सदस्य*🙏 *Only Active राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह* 🌻🏆🌻🏆🌻🏆🌻🏆🌻🏆 [11/05 8:33 am] ‪+91 77985 60073‬: करूणा तुला वाढदिवसाच्या अनंतकोटी शुभेच्छा👍🏽🌹🌹🌹💐💐💐 [11/05 8:37 am] Dnyandev Nanure Sir: *ताई सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा* 🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂 *अप्रतिम ब्लॉग निर्मिती* *तंत्रज्ञान क्षेत्रातील तुमचे कार्य म्हणजे खूपच कौतुकास्पद आहे* *तुमच्या हातुन असेच चांगले कार्य घडत राहो* [11/05 8:39 am] ‪+91 77985 60073‬: उत्कृष्ठ ब्लाॅग👍🏽👌🏾👌🏾👌🏾👏🏻👏🏻👏🏻👏🏻 [11/05 8:48 am] Madhukar Mali: 🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈 *🌍महाराष्ट्र ई लर्निंग अपडेट्स 🌎* *🎯एक पाऊल प्रगती कडे ....* *🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎁* *🔯 आदरणीय करूणा मॅडमजी वाढदिवसाच्या मनःपूर्वक लक्ष - लक्ष आणि आभाळभर शुभेच्छा !* *💢 तुमचा ब्लॉग पाहिला तुम्ही अप्रतिम , नाविन्यपूर्ण ब्लॉग साईट Create करुन महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वाढदिवसा निमित्त एक अनोखी भेट दिली आहे .* *🎯 ब्लॉग मधील नवीन अपडेट "ब्लॉग मध्ये ब्लॉग दिसतो व Live TV" हे सर्व नाविन्य पूर्ण असून अप्रतिम आणि नाविन्य पूर्ण "तंत्रस्नेही" ब्लॉग Create केल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐* *🌀 पुन्हा पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा व पुढील शैक्षणिक कार्यास लक्ष लक्ष शुभेच्छा !* 🎂🎂🎁🎁🍰🍰🥧🥧🎉🙏🙏 *🙏शुभेच्छुक 🙏* *श्री.मधुकर माळी* *समूह प्रमुख* *महाराष्ट्र ई लर्निंग समूह* *( M E L )* 🥇🎖🥇🎖🥇🎖🥇🎖🥇 [11/05 11:24 am] Balasaheb pune: आदरणीय करुणाताई आपणास प्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा .. आपण बनवलेला ब्लाँक अतिशय उत्कृष्ट आहे. आपण आपल्या वाढदिवसाला ही भेट दिलीत ही कायमची स्मरणात राहिल. ब्लाँक मधील Live T,V. अतिशय सुंदर व नाविन्यपूर्ण आहे. आपल्या हातून असेच शैक्षणिक कार्य घडो वा त्यासाठी आपणास निरोगी उदंड आयुष्य लाभो. हि ईश्वरचरणी प्रार्थना .. 🎂🎂💐💐👌🏻👌🏻👌🏻 शुभेछुक ;- श्री.बाळासाहेब बारवेकर सर,राजगुरुनगर पुणे ☘🌲🍀☘🌲🍀☘🌲🍀 [11/05 11:42 am] ‪+91 94037 39032‬: प्रिय सखी करूणाताई वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा .तुझे कार्य खूप मोठे.स्वतः तंत्रस्नेही बनून इतरांनाही तंत्रस्नेही बनवलस. आपण मोठं बनून इतरांनाही मोठ बनवल.यातच तुझाही मोठेपणा दिसला. तुझी ब्लाॕगनिर्मिती उत्कृष्ट . तुला तुझ्या कार्यासाठी व इतरांना आपल्यासोबत घेऊन चालण्यासाठी खूपखूप शुभेच्छा . तुझी सखी मीनाक्षी [11/05 1:27 pm] Karuna Gawande: ताई असेच आशिष असू द्या🙏🏼🙏🏼 [11/05 2:13 pm] manish mangalurkar: 🌹🍰🍩🎂🍩🍰🌹 Happy Birthday dear Karuna Tai !! Stay blessed forever and ever dear...... Enjoyyyyyyyy.... the day and each and every moment of your precious life, dear Tai !! Tai, you are such a path breaking , innovative personally , please keep it up.... the best wishes for your bright and meaningful future.... Tai 🍿🍦🥧🎂🥧🍦🍿 🙏Manish Mangarulkar 🙏 [11/05 2:34 pm] pandurang jadhav sir: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐 [11/05 3:15 pm] chalavadi madam: ब्लॉग सुंदर, तुमचा आवाजही सुंदर. बहरत रहा, गात रहा *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* [11/05 3:18 pm] Vaishali bhamare: 🎈 🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈 *जिवाभावाची मैत्रिण*.. हवीहवीशी वाटणारी मोठी बहीण कर्तव्यदक्ष,अष्टपैलू ,हसतमुख , सर्वांना सांभाळून घेणाऱ्या ,आवाजात जादू असणाऱ्या गाणकोकिळा उपक्रमशील,तंत्रस्नेही ,उत्साही , नेहमी आपल्या मदतीस धावून येणाऱ्या आदर्श शिक्षिका करुणा ताईस वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा .. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 *श्रीमती करुणा गावंडे* *राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह प्रशासक* यांना वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा.. 🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 *शुभेच्छुक* *समूह प्रमुख* *श्री सुदाम साळुंखे सर* *सहप्रशासक* *रेखा शिंदे औरंगाबाद* *वैशाली भामरे मालेगाव* *राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह* 🎈 🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈 [11/05 3:43 pm] ‪+91 96233 33905‬: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय करुणाताई🎂🎂🌹🌹🍫🍫🍦🍦 [11/05 5:38 pm] Prnali Raut Zp: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय करुणाताई🎂🎂🌹🌹🍫🍫🍦🍦 [11/05 6:28 pm] गुंफा कोकाटे: करुणाताई प्रतिभेचा सुंदर आविष्कार ताई करुणेची तरल अभिव्यक्ती गायनाचा नाद करुणा गायनाचा सुर करुणा संगीताची लय करुणा आवाजाची सम्राज्ञी करुणा ब्लाँग निर्माण करणारी प्रज्ञाशील ताई करुणा शिक्षीकांना एकत्र आणणारी माया करुणा दु:खांना जाणून घेणारी माणूसकी करुणा ज्ञान मान सन्मानाचे प्रतिक करुणा सरल स्पष्ट रोखठोक बोलणं करुणा छान लेखन लिहले की अभिप्राय देणारी माया करुणा आम्हा सर्वांना तंत्रस्नेही करणारी जीवनाचे गीत करुणा करुणा म्हणजे दया संगीताची माया ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानी प्रेरणेची छाया गुंफा कोकाटे [11/05 9:48 pm] Pradip Kumbhar(patan): *वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा* 💐💐🎂🌹🎂💐💐 [11/05 10:16 pm] Yuvaraj ghogare Sir: ❤💛💚💙💜❤💛💚💙💜❤ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 *💝💝💝Happy birthday💝💝💝* *महाराष्ट्रभर आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या,उपक्रमशील,तंत्रस्नेही शिक्षिका* *🏵सौ.करूणा गावंडे मॅडम🏵* 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आपणास घोगरे परिवाराकडून* *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 ❤💛💚💙💜❤💛💚💙💜❤

No comments:

Post a Comment