वर्णनात्मक नोंदी
- माझे शैक्षणिक कार्य
- केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय शिक्षण परिषद
- स्वनिर्मित शैक्षणिक कविता mp3
- स्वनिर्मित शैक्षणिक विडीओज
- स्वनिर्मित पी.डी.एफ.
- तंत्रज्ञान कार्यशाळा
- माझे उपक्रम
- माझ्या आवाजातील गीते
- सन्माननीय अधिकारी
- माझे लेखन साहित्य
- सूत्रसंचालन
- सुविचार संग्रह
- सामान्य ज्ञान
- इंग्रजी व्याकरण
- मराठी व्याकरण
- माझा आवाजातील कविता
- तंत्रस्नेही ब्लॉग मध्ये तंत्रस्नेही ब्लॉग
- कराओके ट्रॅक
- चारोळी
- ऑनलाईन टेस्ट
- शाळेतील महत्वाच्या रेकार्ड फाईल्स
- मनोरंजक खेळ
- शाळा सिद्धी
- गुगल फॉर्म तयार करणे
- माझे अधिकारी
- माझा वर्ग,माझे उपक्रम
- जागतिक महिला दिन
- माझे वाचनालय
- मराठी बालकोश-कथा /कविता अडिओ व व्हिडीओ
- इयत्ता ७ वी कविता मराठी ,इंग्रजी व हिंदी
- इयता 6 वी कविता मराठी इंगजी हिंदी
माझे शैक्षणिक कार्य
माझे गायन
माझे सामाजिक कार्य
Saturday, 26 May 2018
Tuesday, 22 May 2018
Saturday, 19 May 2018
Thursday, 17 May 2018
Tuesday, 15 May 2018
शिक्षण गीत
मी करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा सुबई
ता -राजुरा जि- चंद्रपूर
*शिक्षण गीत--सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं*
*✒ शब्द रचना - श्री.विनोद गादेकर, (शिक्षक)जि.प. उस्मानाबाद.*Mob- 9404511015
mail- gvinod80@gmail.com
----------------------------------------------
*🎤 गायन with Music - करुणा गावंडे, चंद्रपूर.* mail- karunagawande@gmail.com
----------------------------------------------
*सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं*
[सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं
धडं,कविता वाची, गणितं सोडवीतं ]2 ॥धृ॥
(सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं) 1
[झेडपीच्या शाळेमंदी, गुरुजी गाती गाणी
बाई ही शिकविती , मोजाया नोटा नाणी] 2
(हसत डुलत , पोरगं भात खातं) 1
(धडं,कविता वाची, गणितं सोडवीतं) 1 ॥१॥
(सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं) 1
(घरात एक, लाडाची लेक ,
शिकन माझी चिमणी गं) 1
[कावळा,चिमणाराया ,कोकिळा गाणी गाई
फळा-फुलांची बाग , शाळेत माज्या हाई] 2
(वाटेनं शाळेच्या , धावत मन जातं,
धडं,कविता वाची, गणितं सोडवीतं) 1 ॥२॥
(सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं) 1
(घडणं , शिकणं,
विकास माझ्या देशाचा) 1
[शिकली मैना,पांडू, गरिबीचं झालं सोनं
ताटात नव्हती भाकर,हातात आला फोन] 2
(विनोद लिहितो, करुणाचं मन गातं
धडं,कविता वाची, गणितं सोडवीतं) 1 ॥३॥
[सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं
धडं,कविता वाची, गणितं सोडवीतं ]
(सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं) 1
--श्री .विनोद गादेकर ,जि.प.प्रा.शा. साठे नगर ,वाशी,जि. उस्मानाबाद. Mob. 9404511015
Monday, 14 May 2018
Sunday, 13 May 2018
मदर्स डे वरील गीत
माझ्या आवाजातील कोळी गीत
मी करूणा गावंडे व माझे बंधू ललित मोरे आमच्या आवाजातील एक कोळी गीत ऐकण्यासाठी खालील DOWNDOAD ला click करा
माझा वाढदिवस
करूणा गावंडे,जांभुलकर राजुरा ,चंद्रपूर
माझ्या वाढदिवसाचे काही क्षण पाहण्यासाठी पुढील लिंक वरून व्हिडीओ बघा डाऊनलोड लिंक 👇👇
माझे लेखन
मी करूणा गावंडे विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा सुबई
"नोबल सायन्स" या मराठीतील एकमेव मासिकात प्रकाशित झालेला माझा प्रयोग वाचण्यासाठी खालील DOWNLOAD ला click करा
Friday, 11 May 2018
Thursday, 10 May 2018
सहर्ष स्वागत .....स्वागत
🎂🎂🙏🏼🎂🙏🏼🎂🙏🏼🎂🎂
नमस्कार
मी करूणा गावंडे, जांभुलकर
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा सुबई ता राजुरा जि- चंद्रपूर
समूह प्रशासक
राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह
महाराष्ट्र ई लर्निंग समूह
आज 11 मे 2018 एक आनंदाचा दिवस म्हणजेच माझा वाढदिवस. या दिवसाचे औचित्त साधून मी माझ्या 'तंत्रस्नेही 'ब्लाँग चे अनावरण करत आहे.
माझ्या या तंत्रस्नेही ब्लॉग वर महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत💐💐💐💐💐💐💐
माझ्या या आनंदाच्या क्षणात आपण सुद्धा सहभागी व्हावे यासाठी आवर्जून माझ्या ब्लॉग ला भेट द्या.
माझ्या या ब्लॉग च्या माध्यमातून मी माझे शैक्षणिक व सामाजिक कार्य आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे..
मला वाढदिवसाचे शुभ आशिष देण्याच्या निमित्ताने ब्लॉग ला भेट देऊन माझा ब्लॉग कसा वाटला हे जरूर कळवा...काही सूचना सुचवाव्या वाटल्या तर त्याही अवश्य सुचवा..आपल्या सूचनांचे मी सहृदय स्वागत करेन💐
माझे मनोगत विडीओ डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.
पुनश्च एकदा आपल्या शुभ आशीर्वादाच्या प्रतीक्षेत...
आपली स्नेही
करूणा गावंडे, जांभुलकर
समूह प्रशासक
राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह
महाराष्ट्र ई लर्निंग समूह
💐💐💐💐💐💐💐
Subscribe to:
Posts (Atom)