वर्णनात्मक नोंदी
- माझे शैक्षणिक कार्य
- केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय शिक्षण परिषद
- स्वनिर्मित शैक्षणिक कविता mp3
- स्वनिर्मित शैक्षणिक विडीओज
- स्वनिर्मित पी.डी.एफ.
- तंत्रज्ञान कार्यशाळा
- माझे उपक्रम
- माझ्या आवाजातील गीते
- सन्माननीय अधिकारी
- माझे लेखन साहित्य
- सूत्रसंचालन
- सुविचार संग्रह
- सामान्य ज्ञान
- इंग्रजी व्याकरण
- मराठी व्याकरण
- माझा आवाजातील कविता
- तंत्रस्नेही ब्लॉग मध्ये तंत्रस्नेही ब्लॉग
- कराओके ट्रॅक
- चारोळी
- ऑनलाईन टेस्ट
- शाळेतील महत्वाच्या रेकार्ड फाईल्स
- मनोरंजक खेळ
- शाळा सिद्धी
- गुगल फॉर्म तयार करणे
- माझे अधिकारी
- माझा वर्ग,माझे उपक्रम
- जागतिक महिला दिन
- माझे वाचनालय
- मराठी बालकोश-कथा /कविता अडिओ व व्हिडीओ
- इयत्ता ७ वी कविता मराठी ,इंग्रजी व हिंदी
- इयता 6 वी कविता मराठी इंगजी हिंदी
माझे शैक्षणिक कार्य
माझे गायन
माझे सामाजिक कार्य
Sunday, 28 October 2018
Saturday, 27 October 2018
Friday, 19 October 2018
संकलित मूल्यमापन -1 (प्रथम सत्र)प्रश्नपत्रिका 2018-19 व 2019-20
संकलित चाचणी (प्रथम सत्र परीक्षा) २०१८ -१९
इयत्ता १ ली ते ७ वी च्या इयत्तावार व विषयवार प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी करण्यासाठी इयत्तेसमोरील DOWNLOAD वर क्लिक करा
इयत्ता १ली
इयत्ता २ री
इयत्ता ३री
इयत्ता ४ थी
इयत्ता ५ वी
इयत्ता ६ वी
इयत्ता ७ वी
2019 -20 च्या प्रथम सत्र परीक्षा
प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील इयत्तेवर क्लीक करा
इयत्ता 1 ली इयत्ता 2 री
इयत्ता 2 री सेमी सह
इयत्ता 3 री
इयत्ता 4 थी
इयत्ता 5 वी
इयत्ता 1 ते 4 सेमी
इयत्ता 7 वी सर्व विषय
7 वी भाषा
7 वी गणित
इयत्ता 6 वी सर्व विषय
6 वी भाषा
6 वी गणित
संकलन
करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका ,चंद्रपूर
Saturday, 13 October 2018
वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन
वाचन प्रेरणा दिन व जागतिक हातधुवा दिन याविषयी संपूर्ण माहिती पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD ला क्लीक करा
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र
वाचनाचे महत्व
वाचन प्रेरणा दिन -घोषवाक्ये
वाचन प्रेरणा दिन -फलक लेखन
वाचन प्रेरणा दिन सूत्रसंचालन
संकलन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा,चंद्रपूर
Wednesday, 10 October 2018
Friday, 28 September 2018
गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती, हिंदी ,मराठी भाषणे,सूत्रसंचालन
2 ऑक्टोबर ,महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त महत्वाची माहिती खाली बघा
महात्मा गांधी जीवनचरित्र
महात्मा गांधी मराठी भाषणे
महात्मा गांधी निबंध
महात्मा गांधी हिंदी भाषणे
लाल बहादूर शास्त्री जिवनचरित्र
लाल बहादूर शास्त्री मराठी भाषणे
गांधी जयंती सूत्रसंचालन
संकलन
करूणा गावंडे
विषय शिक्षिका
राजुरा ,चंद्रपूर
Saturday, 15 September 2018
Thursday, 13 September 2018
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
येत्या 17 सप्टेंबर ला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करावयाचा आहे तरी त्याविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील इमेज ला क्लीक करा.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन
राजुरा मुक्ती संग्राम दिन
संकलन
करूणा गावंडे,जांभुलकर
राजुरा ,चंद्रपूर
Monday, 10 September 2018
वर्णनात्मक नोंदी इयत्ता 1 ते 8
इयत्तावार सर्व वर्गाच्या व सर्व विषयाच्या वर्णनात्मक नोंदी पाहण्यासाठी खालील इयत्तेसमोरील click here ला टच करा
इयत्ता १ ली
इयत्ता २ री
इयत्ता ३ री
इयत्ता ४ थी
इयत्ता ५ वी
इयत्ता ६ वी
इयत्ता ७ वी
इयत्ता ८ वी
प्रगती पुस्तकातील नोंदी
नोंदी कशा कराव्यात..!
🔘 ♻व्यक्तिमत्व गुणविशेष ♻
1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
2 आपली मते ठामपणे मांडतो
3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो
4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
5 आत्मविश्वासाने काम करतो
6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
11 धाडसी वृत्ती दिसून येते
12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
18 शाळेच्या नियमाचे पालन करतो
19 इतराशी नम्रपणे वागतो
20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
21 नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात
22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
23 शाळेत येण्यात आनंद वाटतो
24 गृहपाठ आवडीने करतो
25 खूप प्रश्न विचारतो
26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो
27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो
♻सुधारणा आवश्यक ♻
🌀1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
🌀2 अभ्यासात सातत्य असावे
🌀3 अवांतर वाचन करावे
🌀4 शब्दांचे पाठांतर करावे
🌀5 शब्दसंग्रह करावा
🌀6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
🌀7 नियमित शुद्धलेखन लिहावे
🌀8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
🌀9 खेळात सहभागी व्हावे
🌀10 संवाद कौशल्य वाढवावे
🌀11 परिपाठात सहभाग घ्यावा
🌀12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
🌀13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
🌀14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
🌀15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
🌀16 चित्रकलेचा छंद जोपासावा
🌀17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
🌀18 संगणकाचा वापर करावा
🌀19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
🌀20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे
🌀21 गटकार्यात सहभाग वाढवावे
🌀22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
🌀23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
🌀24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
🌀25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
🌀26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
🌀27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
🌀28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
🌀29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
🌀30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
🌀31 शालेय परिपाठात सहभाग असावा
🌀32 उपक्रमामध्ये सहभाग असावा
🌀33 लेखनातील चुका टाळाव्या
🌀34 नकाशा वाचनाचा सराव करावा
🌀35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
🌀36 नियमित अभ्यासाची सवय लावावी
🌀37 नियमित उपस्थित राहावे
🌀38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
🌀39 वाचन व लेखनात सुधारणा करावी
🌀40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
🌀41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
🌀42 अक्षर सुधारणे आवश्यक
🌀43 भाषा विषयात प्रगती करावी
🌀44 अक्षर वळणदार काढावे
🌀45 गणित सूत्राचे पाठांतर करावे
🌀46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
🌀47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
🌀48 गणिती क्रियाचा सराव करा
🌀49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
🌀50 गणितातील मांडणी योग्य करावे
🌀51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
🌀52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे
♻आवड /छंद♻
🔘1 चित्रे काढतो
🔘2 गोष्ट सांगतो
🔘3 गाणी -कविता म्हणतो
🔘4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
🔘5 खेळात सहभागी होतो
🔘6 अवांतर वाचन करणे
🔘7 गणिती आकडेमोड करतो
🔘8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो
🔘9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
🔘10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
🔘11 वाचन करणे
🔘12 लेखन करणे
🔘13 खेळणे
🔘14 पोहणे
🔘15 सायकल खेळणे
🔘16 चित्रे काढणे
🔘17 गीत गायन
🔘18 संग्रह करणे
🔘19 उपक्रम तयार करणे
🔘20 प्रतिकृती बनवणे
🔘21 प्रयोग करणे
🔘22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
🔘23 खो खो खेळणे
🔘24 क्रिकेट खेळणे
🔘25 संगणक हाताळणे
🔘26 गोष्टी ऐकणे
🔘27 गोष्टी वाचणे
🔘28 वाचन करणे
🔘29 रांगोळीकाढणे
🔘30 प्रवास करणे
🔘31 नक्षिकाम
🔘32 व्यायाम करणे
🔘33 संगणक
🔘34 नृत्य
🔘35 संगीत ऐकणे
संकलन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिकाराजुरा,चंद्रपूर
Saturday, 8 September 2018
आकारिक चाचणी 2018 -19
आकारिक चाचणी 2018 -19
इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यासाठी खालील इयतेसमोरील click here ला क्लीक करा.
इयत्ता- १ ली
इयत्ता ३ री।
इयत्ता ४ थी
इयत्ता ५ वी ।
इयत्ता ६ वी
इयत्ता ७ वी
संकलन
इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यासाठी खालील इयतेसमोरील click here ला क्लीक करा.
इयत्ता- १ ली
इयत्ता 2 री
इयत्ता ३ री।
इयत्ता ४ थी
इयत्ता ५ वी ।
इयत्ता ६ वी
इयत्ता ७ वी
संकलन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका ,आर्वी
चंद्रपूर
Thursday, 6 September 2018
Monday, 3 September 2018
शिक्षक दिन-सर्व माहिती
🔹शिक्षक दिनाची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी महितीसमोरील click here वर टच करा...
👉शिक्षक दिन-डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा संपूर्ण जीवन परिचय
👉शिक्षक दिना वरील भाषणे -मराठी
भाषण- १
भाषण-२
भाषण -३
👉शिक्षक दिना वरील भाषणे -हिंदी
👉शिक्षक दिन -चारोळ्या
👉शिक्षक दिन-सूत्रसंचालन
शिक्षक दिन सूत्रसंचालन
संकलन
करूणा गावंडे
चंद्रपूर
Friday, 31 August 2018
Subscribe to:
Posts (Atom)
































