सन 2020-21 मध्ये शाळा बंद असल्यामुळे निकाल कसा तयार करावा हा संभ्रम आहे तो दूर करा..
👍इयत्ता १ ली ते ८ वी च्या परीक्षा न घेता मूल्यमापन कसे करावे या संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी खालील ONLINE ला क्लीक करा
प्रगतीपत्रकात घ्यावयाच्या विशेष नोंदी,आवड/छंद व सुधारणा पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD क्लीक करा
नमुना प्रगतीपत्रक पाहण्यासाठी खालील download ला क्लीक करा
इयत्तानिहाय गुणपत्रक कसे करावे हे पाहण्यासाठी खालील download ला क्लीक करा.
संकलन
करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका आर्वी
चंद्रपूर
Very Good tai
ReplyDelete