वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Monday, 12 August 2019

आकारिक चाचणी 1 -20019-20

        सत्र 2019-20 आकारिक चाचणी -1 च्या इयत्ता 1 ते 8 च्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील वर्गावर क्लीक करा.

                  वर्ग 1 ला

                 वर्ग 2 रा






संकलन 
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका चंद्रपूर

14 comments:

  1. Very Nice and great work madam.
    Please we need 8th class's formative evaluation test-I. We will wait for 8th papers.

    ReplyDelete
  2. सेमी च्या पण तिथेच आहेत बघा

    ReplyDelete
  3. 5_8च्या सेमी?

    ReplyDelete
  4. 6 ते 8 सेमी च्या एड केल्या आहेत

    ReplyDelete
  5. मॅडमजी प्लीज इयत्ता आठवी वर्गाचे नविन संकलित मुल्यमापन १ ची प्रश्न पत्रिका टाकावे अशी अपेक्षा आहे..

    ReplyDelete
  6. आकारिक चाचणी 2 चे पेपर असतील तर अपलोड करा

    ReplyDelete
  7. आकारिक 1 प्रश्न पत्रिका असतील तर अपलोड करा प्लीज

    ReplyDelete
  8. आकारिक 1 प्रश्न पत्रिका असतील तर अपलोड करा प्लीज

    ReplyDelete
  9. संकलित चाचणी 1. STD 3rd प्रश्न पत्रिका 2020-2021 upload करा please.

    ReplyDelete
  10. सेमी ५वी प्रश्न पत्रिका पाठवा

    ReplyDelete