वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Sunday, 28 October 2018

आकारिक मूल्यमापन -कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण

आकारिक मूल्यमापन 2018
इयत्ता 1 ली ते 8 वी -कला ,कार्यानुभव, शारीरिक शिक्षण तंत्रनिहाय प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी खालील इमेज वर क्लीक करा.

संकलन
करूणा गावंडे ,राजुरा चंद्रपूर


Saturday, 27 October 2018

सरदार पटेल जयंती- जीवन परिचय


सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवनचरित्र व महत्वाच्या गोष्टीची माहिती जाणून घेण्यासाठी खालील इमेज ला क्लीक करा

                                जीवनचरित्र

पटेल यांच्या जीवनातील 8 गोष्टी



संकलन
करूणा गावंडे ,राजुरा चंद्रपूर


Friday, 19 October 2018

संकलित मूल्यमापन -1 (प्रथम सत्र)प्रश्नपत्रिका 2018-19 व 2019-20


संकलित चाचणी (प्रथम सत्र परीक्षा) २०१८ -१९ 
इयत्ता १ ली ते ७ वी च्या इयत्तावार व विषयवार प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी करण्यासाठी इयत्तेसमोरील DOWNLOAD वर क्लिक करा

इयत्ता १ली


इयत्ता २ री

इयत्ता ३री


इयत्ता  ४ थी


इयत्ता ५ वी


इयत्ता ६ वी


इयत्ता ७ वी

संकलन
करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका ,चंद्रपूर


Saturday, 13 October 2018

वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन


वाचन प्रेरणा दिन व जागतिक हातधुवा दिन याविषयी संपूर्ण माहिती पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD ला क्लीक करा

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र


वाचनाचे महत्व


वाचन प्रेरणा दिन -घोषवाक्ये


वाचन प्रेरणा दिन -फलक लेखन


वाचन प्रेरणा दिन सूत्रसंचालन


जागतिक हात धुवा दिन -संपूर्ण माहिती


DOWNLOAD

हात धुण्याच्या पायऱ्या चित्र रुपात

DOWNLOAD

संकलन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा,चंद्रपूर

Wednesday, 10 October 2018

गोवर रुबेला लसीकरण अभियान

 प्रत्येक शाळेत गोवर रुबेला लसीकरण अभियान यशस्वीपणे राबवावयाचे असल्याने काही महत्वाची माहिती शिक्षकांना असणे गरजेचे आहे .

शिक्षकाकरिता गोवर रुबेला  माहिती पुस्तिका पाहण्यासाठी खालील इमेज ला क्लीक करा.

गोवर रुबेला घोषवाक्ये साठी खालील इमेज ला क्लीक करा.


संकलन
करूणा गावंडे ,चंद्रपूर