वर्णनात्मक नोंदी
- माझे शैक्षणिक कार्य
- केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय शिक्षण परिषद
- स्वनिर्मित शैक्षणिक कविता mp3
- स्वनिर्मित शैक्षणिक विडीओज
- स्वनिर्मित पी.डी.एफ.
- तंत्रज्ञान कार्यशाळा
- माझे उपक्रम
- माझ्या आवाजातील गीते
- सन्माननीय अधिकारी
- माझे लेखन साहित्य
- सूत्रसंचालन
- सुविचार संग्रह
- सामान्य ज्ञान
- इंग्रजी व्याकरण
- मराठी व्याकरण
- माझा आवाजातील कविता
- तंत्रस्नेही ब्लॉग मध्ये तंत्रस्नेही ब्लॉग
- कराओके ट्रॅक
- चारोळी
- ऑनलाईन टेस्ट
- शाळेतील महत्वाच्या रेकार्ड फाईल्स
- मनोरंजक खेळ
- शाळा सिद्धी
- गुगल फॉर्म तयार करणे
- माझे अधिकारी
- माझा वर्ग,माझे उपक्रम
- जागतिक महिला दिन
- माझे वाचनालय
- मराठी बालकोश-कथा /कविता अडिओ व व्हिडीओ
- इयत्ता ७ वी कविता मराठी ,इंग्रजी व हिंदी
- इयता 6 वी कविता मराठी इंगजी हिंदी
माझे शैक्षणिक कार्य
माझे गायन
माझे सामाजिक कार्य
Friday, 31 August 2018
Wednesday, 29 August 2018
Mahastudent अँप मधून पायाभूत चाचणी गुणदान
Student portal ला वर्गशिक्षक म्हणून असाईन कसे करावे व असाईन झाल्यानंतर maha student अँप वरून प्रत्येक वर्गशिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण कसे भरायचे हे पाहण्यासाठी खालील DOWNLOAD शब्दाला क्लीक करा.
करूणा गावंडे
विषय शिक्षिका
राजुरा,चंद्रपूर
Sunday, 26 August 2018
Saturday, 25 August 2018
इयता 7 वी हिंदी कविता
इयता 7 वी हिंदी विषयाच्या सर्व कविता स्वतंत्र चालीत माझ्या आवाजात ऐकण्यासाठी कवितेपुढील DOWNLOAD शब्दाला क्लीक करून ऐका व डाउनलोड करून विद्यार्थ्यांना ऐकवा....
2-फुल और कांटे
DOWNLOAD
5- बंदर का धंधा
8- जीवन नहीं मरा करते है
DOWNLOAD
2 - बेटी युग
5 बसंत गीत ।। DOWNLOAD
8 हम चलते सीना तान के DOWNLOAD
गायन
करूणा गावंडे जांभुलकर
विषय शिक्षिका राजुरा,चंद्रपूर
Tuesday, 21 August 2018
स्वच्छ भारत पंधरवाडा
दि 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2018 या कालावधीत शाळेत घ्यावयाचे विविध उपक्रम शासन परिपत्रकात पाहण्यासाठी खालील DOWNLOAD ला क्लीक करा
DOWNLOAD
करूणा गावंडे
विषय शिक्षिका
राजुरा,चंद्रपूर
Friday, 17 August 2018
इयत्ता 1 ली -मराठी व इंग्रजी कविता
इयत्ता 1 ली च्या मराठी व इंग्रजी कविता माझ्या आवाजात ऐकण्यासाठी कवितेच्या नावावर क्लीक करा
वेड कोकरू...
बीज....
आई मला देना....
गाडी आली गाडी आली
असे कसे?
टप टप टप टप...
अगोबाई ढगोबाई....
English poem
Welcome song....
Rolly polly...
Clap your hand.....
Birthday song....
असे कसे?
टप टप टप टप...
अगोबाई ढगोबाई....
English poem
Welcome song....
Rolly polly...
Clap your hand.....
Birthday song....
My grandfather had..
Brush your teeth..
Sung by
Karuna Gawande
Chandrapur
Tuesday, 14 August 2018
Thursday, 9 August 2018
स्वातंत्र दिन 15 आगस्ट
15 आगस्ट ,आपला स्वातंत्र दिन जवळ येत आहे .हा स्वतंत्र दिन आपल्याला यशस्वीपणे साजरा करता यावा याकरिता
खालील download ला click लिंक करा
👉स्वातंत्र दिन सूत्रसंचालन
DOWNLOAD
👉स्वातंत्र दिन फलकलेखन
DOWNLOAD
👉 रांगोळी
👉स्वतंत्रवरील घोषवाक्ये
DOWNLOAD
👉 चारोळ्या
DOWNLOAD
👉राष्ट्रध्वजाची महत्वपूर्ण माहिती
DOWNLOAD
👉स्वातंत्र दिनावरील भाषणे
DOWNLOAD
आकर्षक भाषणे
देशभक्तीपर गीते
DOWNLOAD
By
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका राजुरा,चंद्रपूर
Monday, 6 August 2018
Viva video वर व्हिडीओ निर्मिती
▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
▶ आपल्या कडे viva video app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या
▶Viva video ओपन करा
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
▶ सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का
▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल
▶ Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूण.आहे
▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा
▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल
▶ नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा kruti करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶[ Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .
▶ तो vdo draft मधे सेव करा
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .नंतर शेअर करा
संकलन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा,चंद्रपूर
Saturday, 4 August 2018
माझी स्वागत गीते
माझ्या आवाजातील mp3 स्वागत गीते ऐकण्यासाठी गीता समोरील DOWNLOAD ला क्लिक करा
शिक्षण परिषद,गुरू पौर्णिमा ,शिक्षक गौरव सोहळ्या प्रसंगी गावयाचे स्वागत गीत..
DOWNLOAD
उदघाटन सोहळा, शैक्षणिक कार्यक्रम प्रसंगी गावयाचे स्वागत गीत....
DOWNLOAD
क्रीडासम्मेलन प्रसंगी गावयाचे स्वागत गीत...
DOWNLOAD
स्नेहसम्मेलन प्रसंगी गावयाचे स्वागत गीत...
DOWNLOAD
अधिकारी ,पदाधिकारी स्वागत सोहळा प्रसंगी गावयाचे स्वागत गीत....
DOWNLOAD
विद्यार्थी गौरव सोहळ्या प्रसंगी गावयाचे स्वागत गीत....
DOWNLOAD
इतर कार्यक्रम
DOWNLOAD
गायन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका ,राजुरा ,चंद्रपूर
Wednesday, 1 August 2018
Subscribe to:
Posts (Atom)