वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Saturday, 30 June 2018

शिक्षण गीत ..z p शाळेची महती



       *🎼जिल्हा परिषद शाळेची महती सांगणार सुंदर अस गीत व त्या अनुशनगाने तयार केलेला व्हिडीओ बघण्यासाठी खालील DOWNLOAD ला टच करा*


*✏गीत रचना:- विनोद गादेकर ,उस्मानाबाद*


*स्वर:- करूणा गावंडे ,चंद्रपूर*




     🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤🎼

इयत्ता 7 वि इंग्रजी कविता


  इयत्ता 7 वि , इंग्रजी विषयाच्या mp3  कविता माझ्या आवाजात ऐकण्यासाठी कवितेसमोरील DOWNLOAD शब्दावर click करून कविता ऐका डाउनलोड करून विद्यार्थ्यांना ऐकवा


Poem -Its a small world...



Poem - The part of speech



Poem-  we shall over come



Presenting by

Karuna Gawande
Z. p. u. P. school Arvi
Ta- Rajura Distt - chandrapur

Wednesday, 27 June 2018

इयत्ता 6 वि हिंदी कविता

मी करूणा गावंडे
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी
राजुरा ,चंद्रपूर


माझ्या आवाजातील इयत्ता 6 वि च्या हिंदी विषयाच्या mp3 कविता ऐकण्यासाठी कवितेसमोरील DOWNLOAD शब्दाला टच करा व कविता डाउनलोड करून विद्यार्थ्यांना ऐकवा🙏🏼


बसंती हवा 1--           DOWNLOAD


बसंती हवा 2--           DOWNLOAD


नदी कँधे पर --          DOWNLOAD


तुफानो से क्या डरना         -- DOWNLOAD


वह देश कोणसा है-      DOWNLOAD


स्वर  - करूणा गावंडे ,जांभुलकर
समूह प्रशासक
Only Active शिक्षिका समूह

Monday, 25 June 2018

English word chain


English word chain for progress of student vocabulary

         Note-Open the fliph book with finger

Please


Collection by
Karuna Gawande
Chandrapur

शाळा प्रवेश दिन, प्रवेशोत्सव ,सामाजिक न्याय दिन

शाळा प्रवेशोत्सव

                    17 जून तसेच

26 जून -शाळा प्रवेश दिन,सामाजिक न्याय 

दिन याविषयी महत्वाची माहिती पाहण्याकरिता खालील DOWNLOAD शब्दाला टच करून pdf डाउनलोड करून घ्या. 

        शाळा प्रवेशोत्सव घोषवाक्ये


DOWNLOAD

शाळा प्रवेश घोषणा


DOWNLOAD

शाळा प्रवेशोत्सव सूत्रसंचालन

DOWNLOAD

शाळा प्रवेशोत्सव प्रास्ताविक

DOWNLOAD


शाळा प्रवेशोत्सव ,आभार प्रदर्शन

DOWNLOAD

राजश्री शाहू महाराज जीवनचरित्र


DOWNLOAD

सामाजिक न्याय दिन


DOWNLOAD

शाळा प्रवेशोत्सव फलक लेखन


DOWNLOAD

संकलन

करूणा गावंडे
विषय शिक्षिका
राजुरा चंद्रपूर


Friday, 22 June 2018

इयत्ता 5 वि हिंदी कविता


इयत्ता 5 वि
हिंदी विषयाच्या mp3 कविता माझ्या आवाजात ऐकण्यासाठी खालील कवितेसमोरील DOWNLOAD शव्दावर क्लिक करा


      कविता -जीवन   

                 DOWNLOAD


     कविता - विरो को प्रणाम    

               DOWNLOAD


     कविता - बुंदे            

              DOWNLOAD


               By
          Karuna Gawande
             Chandrpur




120 alphabatical Opposite words

120 Alphabatical opposite words


Let's have (120) Synonyms and Antonyms:


1. Above = below
2. Absent = present
3. Accident = intent
4. Accomplishment =failure
5. Achieve = fail
6. Add = subtract
7. Adjacent = distant
8. Admire = detest
9. Admit = reject
10. Adore = hate
11. Advance = retreat
12. Affirm = deny
13. Afraid = confident
14. After = before
15. Aid = hinder
16. Alarm = comfort
17. Alert = asleep
18. Alive = dead
19. Allow = forbid
20. Alone = together
21. Amateur = professional
22. Amuse = bore
23. Ancient = modern
24. Annoy = soothe
25. Answer = question
26. Apparent = obscure
27. Argue = agree
28. Arrive = depart
29. Arrogant = humble
30. Ascend = descend
31. Attack = defend
32. Attract = repel
33. Awake = asleep
34. Awkward = graceful
35. Back = front
36. Bad = good
37. Beautiful = ugly
38. Before = after
39. Bent = straight
40. Better = worse
41. Big = little
42. Birth = death
43. Bitter = sweet
44. Black = white
45. Blunt = sharp
46. Body = soul
47. Bold = timid
48. Bottom = top
49. Brave = cowardly
50. Break = repair
51. Brief = long
52. Bright = dull
53. Bring = remove
54. Boy = girl
55. Busy = idle
56. Buy = sell
57. Capture = release
58. Cause = effect
59. Cautions = careless
60. Center = edge
61. Change = remain
62. Cheap = expensive
63. Child = adult
64. Chilly = warm
65. Clean = dirty
66. Close = open
67. Cold = hot
68. Command = obey
69. Complex = simple
70. Compliment = insult
71. Constant = variable
72. Continue = interrupt
73. Cool = warm
74. Copy = original
75. Countrymen = foreigner
76. Crazy = sane
77. Crooked = straight
78. Cruel = kind
79. Cry = laugh
80. Curse = bless
81. Damage = improve
82. Dark = light
83. Dawn = sunset
84. Day = night
85. Deep = shallow
86. Destroy = create
87. Difficult = easy
88. Dim = bright
89. Divide = unite
90. Doubt = trust
91. Drunk = sober
92. Dull = sharp
93. Dumb = smart
94. Earth = sky
95. Easy = hard
96. Elementary = advanced
97. End = begin
98. Even = odd
99. Evening = morning
100. Evil = good
101. Exceptional = common
102. Expand = shrink
103. Fail = pass
104. Failure = success
105. False = true
106. Famous = unknown
107. Fancy = plain
108. Fast = slow
109. Fat = thin
110. Fiction = fact
111. Find = lose
112. Finish = start
113. Firm = flabby
114. Fix = break
115. Follow = lead
116. Forgive = blame
117. Forward = backward
118. Fresh = stale
119. Free = restricted
120. Friend = enemy

By
Karuna Gawande
Chandrapur

Thursday, 21 June 2018

इयत्ता 5 वि-मराठी कविता

इयत्ता 5 वि च्या मराठी विषयाच्या कविता माझ्या आवाजात mp3 ऐकण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी खालील कवितेखालील DOWNLOAD शब्दावर क्लिक करा...

कविता -वल्हवा रं वल्हवा रं..


DOWNLOAD

कविता -माय मराठी..


DOWNLOAD

कविता -माहेर


DOWNLOAD

कविता - वासरू


DOWNLOAD

करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
चंद्रपूर



फलक लेखन

श्री युवराज घोगरे (शिक्षक)

जि प प्राथ शाळा विठ्ठलवाडी जि पुणे यांचे विविध उपक्रमावरील फलक लेखन पाहण्यासाठी खालील DOWNLOAD शब्दाला क्लिक करा.

DOWNLOAD

महाराष्ट्रातील सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या शिक्षकांचे विविध उपक्रमावरील फलक लेखन पाहण्यासाठी..


CLICK HERE


संकलन

करूणा गावंडे
विषय शिक्षिका
चंद्रपूर

Tuesday, 19 June 2018

आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून


आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त योगासनाचे फायदे पाहण्यासाठी....

CLICK HERE

योगा ची विविध आसने चित्रासहित पाहण्यासाठी...

CLICK HERE

By
Karuna Gawande
Chandrapur

Monday, 18 June 2018

शब्दतारका वाचन कार्ड


अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी व वाचन सराव करून घेण्यासाठी  खालील DOWNLOAD ला click करून फ्लिप बुक ओपन करा  व T V ला मोबाईल कनेक्ट करून डिजिटल रूपातील शब्दतारका मुलांकडून  सुलभ रित्या वाचन करून घ्या...

    

    📕फ्लिप बुक ची पाने बोटाने उलटावी🙏🏼


    शब्दतारका भाग 1




शब्दतारका भाग 2




शब्दतारका भाग 3




शब्दतारका भाग 4


DOWNLOAD


शब्दतारका भाग 5


DOWNLOAD


शब्दतारका  भाग 6


DOWNLOAD

शब्दतारका भाग 7


DOWNLOAD

शब्दतारका भाग 8


DOWNLOAD

By
Karuna Gawande

Chandrapur

Saturday, 16 June 2018

मासिक नियोजन इयत्ता 1 ते 7


इयत्ता 1 ली 4 थी उपक्रमासह मासिक नियोजन व इयता 5 वि ते 7 वि मासिक नियोजन पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD शब्दावर click करा.

     DOWNLOAd 

By
Karuna Gawande
Chandrapur

Thursday, 14 June 2018

सहशालेय उपक्रम


नवीन सत्रात शाळेत राबवाव्याचे सहशालेय उपक्रम पाहण्यासाठी खालील DOWNLOAD शब्दावर click करून pdf ओपन करा...



DOWNLOAD

By
Karuna Gawande
Chandrapur

Wednesday, 13 June 2018

इंग्रजी वाचन विकास

100 इंग्रजी उच्चारसाधर्म्य शब्द वाचून आपल्या व विद्यार्थ्यांच्या  ज्ञानात भर घालण्यासाठी खालील ONLINE शब्दाला  टच करा..

  सूचना- फ्लिप बुक ची पाने बोटाने उलटावी





    By
Karuna Gawande
Chandrapur

Tuesday, 12 June 2018

फ्लिप बुक तयार करणे

PDF पासून फ्लिप बुक कसे तयार करावे ? व त्याचा वापर कसा करावा? याविषयी जाणून घेण्यासाठी खालील ONLINE या शब्दावर click करा व व्हिडीओ बघा

                          ONLINE


                           By
                    Karuna Gawande

        

Sunday, 10 June 2018

जाणून घेऊ या आपले आजचे वय

*आपले आज रोजी वय  वर्षात, महिन्यात ,मिनिटात व तासात किती आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील इमेज वर click करा व सूचनेनुसार तारीख टाका .*     

*विद्यार्थ्यांचे वय काढण्यासाठी याचा उपयोग होईल*

By
Karuna Gawande, Chandrapur

Saturday, 9 June 2018

वार्षिक नियोजन व वेळापत्रक इयत्ता 1 ते 8


        इयत्ता १ली ते ८ वी चे इयत्तावर वार्षिक नियोजन पाहून डाउनलोड करण्यासाठी  खालील इयत्ता समोरील DOWNLOAD या शब्दावर click करा


      इयत्ता १ली-   DOWNLOAD

इयता २ री - DOWNLOAD

इयता ३ री - DOWNLOAD

इयत्ता ४ थी - DOWNLOAD

इयत्ता ५ वी - DOWNLOAD

इयत्ता ६ वी - DOWNLOAD

इयत्ता ७ वी- DOWNLOAD

इयत्ता ८ वी- DOWNLOAD

इयत्ता १ ली ते ८ वी चे नवीन तासिकेनुसार वेळापत्रक पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD या शब्दाला click करा


तासिका विभागणी पाहण्यासाठी खालील DOWNLOAD या शब्दाला click करा.

DOWNLOAD

कोरे वेळापत्रक पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD शब्दाला click करा

Friday, 8 June 2018

My special day



9 june 2018

आज माझ्या स्पेशल दिवसा निमित्त मी गायलेले एक स्पेशल गीत ऐकण्यासाठी खालील इमेज ला click करा.




          Karuna Gawande
       Rajura, Chandrapur



Thursday, 7 June 2018

आवाजाला इफेक्ट देणे


आपल्या आवाजात रेकार्ड केलेल्या कविता ,गाणी ,संवाद यांना वेगवेगळे इफेक्ट देऊन वेगवेगळ्या स्वरूपात आपला आवाज कसा वाटतो हे जाणून घेण्यासाठी खालील ONLINE शब्दावर click करून व्हिडीओ बघा



   करुणा गावंडे,जांभुलकर
   विषय शिक्षिका,चंद्रपूर

Wednesday, 6 June 2018

मोबाईल मधील डुप्लिकेट फाईल्स डिलीट करणे


📱📲📱📲📱📲📱📲📱

       *मोबाईल च्या इंटर्नल मेमोरी मध्ये रिकामा स्पेस कसा तयार करावा..*

  📱 *मोबाईलला हँग होण्यापासून कसे वाचवावे?

*📱मोबाईल मधील एकाच प्रकारच्या डुप्लिकेट फाईल्स चा शोध घेऊन त्या डिलीट कशा कराव्या?  

   *या सर्व प्रशाची उत्तरे मिळवण्यासाठी खालील ONLINE या बटनावर click करून व्हिडीओ जरूर बघा...*

ONLINE


 *✏करूणा गावंडे,चंद्रपूर*

     समूह प्रशासक

*राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह*

📲📱📲📱📲📱📲📱

Friday, 1 June 2018

मराठी युगल गीत


🙏🏼नमस्कार🙏🏼

         मी करूणा  गावंडे ,जांभुलकर

समूह प्रशासिका

राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह



स्वर- करूणा गावंडे चंद्रपूर व


       श्री रवी मासरे मुंबई



आमच्या आवाजातील

एक अतिशय सुरेल अस मराठी युगल गीत  ऐकण्यासाठी खालील इमेज ला click करा