वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Monday, 12 August 2019

आकारिक चाचणी 1 -20019-20

        सत्र 2019-20 आकारिक चाचणी -1 च्या इयत्ता 1 ते 8 च्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील वर्गावर क्लीक करा.

                  वर्ग 1 ला

                 वर्ग 2 रा






संकलन 
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका चंद्रपूर

Friday, 19 July 2019

सूत्रसंचालन चारोळ्या

सूत्रसंचालन चारोळ्या



सूत्रसंचालन चारोळ्या संग्रह 

          आदर्श  परिपाठ संचलन*     

            
        *राष्ट्रगीत*
           सावधान, विश्राम
सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी
  आणि भारताचा भाग्यविधाता
  अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा
  गाऊनी राष्ट्रगीता,गाऊनी राष्ट्रगीता
                सावधान
   एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे
                शुरू कर.

    *राष्ट्रवंदना*
  राष्ट्र माझी माता राष्ट्र माझा पिता
  राष्ट्र गुरू आणि राष्ट्र माझा दाता
        या राष्ट्रा करूया वंदन
    तोडूनी साऱ्या धर्मांचे बंधन
  एकसाथ राष्ट्रवंदना शुरू करेंगे
     शुरू कर

      *प्रतिज्ञा*
        देशा विषयी प्रेम
          मोठ्यां विषयी आदर     
         करून घेऊ बंधुभाव
           व कर्तव्याची जान
          उजळू सर्वांची प्रज्ञा
      घेऊन प्रतिज्ञा,घेऊन प्रतिज्ञा
      एकसाथ प्रतिज्ञा शुरू करेंगे
                    शुरू कर


              *संविधान* 
लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
      घेऊनी भारताचे संविधान
      घेऊनी भारताचे संविधान
    एकसाथ संविधान शुरू करेंगे
                शुरू कर

         *स्वच्छतेची प्रतिज्ञा*
        तन-मनास देण्यास आज्ञा
     घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा   
       एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा   
           शुरू करेंगे शुरू कर


*एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ*

              *प्रार्थना गीत*
     साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
         त्यांचे रचित गाऊया गान
         त्यांचे रचित गाऊया गान
      एकसाथ खरा तो एकची धर्म
             शुरू करेंगे शुरू कर       

             *स्फूर्ती गीत*
          राह पे चलते वक्त   
         मुसिबते तो आयेगी
        स्फुर्तीगीतोंसे वों कंही
         दूर भाग जायेगी
  एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे
             शुरू कर

            *सुविचार*
लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
      घेऊनी भारताचे संविधान
      घेऊनी भारताचे संविधान
    एकसाथ संविधान शुरू करेंगे
                शुरू कर

         *स्वच्छतेची प्रतिज्ञा*
        तन-मनास देण्यास आज्ञा
     घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा   
       एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा   
           शुरू करेंगे शुरू कर


*एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ*

              *प्रार्थना गीत*
     साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
         त्यांचे रचित गाऊया गान
         त्यांचे रचित गाऊया गान
      एकसाथ खरा तो एकची धर्म
             शुरू करेंगे शुरू कर       

             *स्फूर्ती गीत*
          राह पे चलते वक्त   
         मुसिबते तो आयेगी
        स्फुर्तीगीतोंसे वों कंही
         दूर भाग जायेगी
  एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे
             शुरू कर

            *सुविचार*
     लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
      घेऊनी भारताचे संविधान
      घेऊनी भारताचे संविधान
    एकसाथ संविधान शुरू करेंगे
                शुरू कर

         *स्वच्छतेची प्रतिज्ञा*
        तन-मनास देण्यास आज्ञा
     घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा   
       एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा   
           शुरू करेंगे शुरू कर


*एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ*

              *प्रार्थना गीत*
     साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
         त्यांचे रचित गाऊया गान
         त्यांचे रचित गाऊया गान
      एकसाथ खरा तो एकची धर्म
             शुरू करेंगे शुरू कर       

             *स्फूर्ती गीत*
          राह पे चलते वक्त   
         मुसिबते तो आयेगी
        स्फुर्तीगीतोंसे वों कंही
         दूर भाग जायेगी
  एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे
             शुरू कर

            *सुविचार*
    सांगून सर्वांना थोरांचे विचार
     रुजवू विचारातून संस्कार
  सांगून सुविचार,सांगून सुविचार
 सुविचार सांगण्यासाठी येत आहे
             *--------------*

            *दिनविशेष*
    कधी सोनेरी, कधी काळा
        दिवस असतो विशेष  
         *---------------*
           घेऊन येत आहे   
        आजचा दिनविशेष

             *बातम्या*
      काय घडले जगात           
      काय घडले देशात
         जाणून घेऊया
      आजच्या बातम्यात
बातम्या सांगण्यासाठी येत आहे
            *-------------*

         *सामान्य ज्ञान*
  सागरा समान विस्तृत ज्ञाना
     थेंब थेंब मी वेचून घेतो
  सामान्य ज्ञानातून मिञा
 मोती होवून चमकून जातो
 सामान्य ज्ञान सांगण्यासाठी
                येत आहे
           *--------------*

             *बोधकथा*
        संस्काराशी नाते जडे           
        बोधकथेतून घेऊ धडे
 बोधकथा सांगण्यासाठी येत आहे
            *------------------

            *पसायदान*
  समाज उद्धरण्या मागीतले दान
         ज्ञानेश्वरांचे पसायदान
  एकसाथ पसायदान शुरू करेंगे
              शुरू कर


👫  👫  👫 👫  👫  👫  👫
धन्यवाद....



*_...  परिपाठाचे सुत्रसंचलन  ...*_


सुस्वागतम्  सुस्वागतम् सुस्वागतम्


फुल फुलत आहे, कळी उमलत आहे .
अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे .

सागराला साथ असते पाण्याची
बागेला शोभा असते फुलांची
तसेच
आमच्या परिपाठाला साथ असते काही विद्यार्थ्याची ,


माझे नाव ..................... मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे.


सु म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन सुविचार सांगत आहे .................


आपल्याला वार , दिनांक , शके यांची माहिती असणे अवश्यक असते , म्हणुन आजचे पंचांग सांगत आहे ...................


आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे  ......................


आपल्याला ज्यातून बोध होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे ......................


उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते ,
अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो. तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते , म्हणून सामान्य ज्ञान घेत आहे ...................


प्रत्येक माहिती नवीन मुलगा सांगेन व त्याने त्याचे सांगितलेले काम केले की सुत्रसंचलन करणारा विद्यार्थी त्याचे नाव घेऊन धन्यवाद करीन.


वरील प्रमाणे आम्ही आमच्या शाळेचा परिपाठ घेतो.


इ.२ री चे लहान विद्यार्थी सुद्धा आता सुत्रसंचलन पाठ करुन पारिपाठ घेण्याचा प्रयत्न करत आहे.



चारोळ्या 

☄☄ *दिपप्रज्वलन* ☄☄

अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण ---- (2)

एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.

जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.

संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची

  🇮🇳☄ *प्रास्ताविक* ☄🇮🇳

गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.

प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान

जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून

 🇮🇳☄ *मार्गदर्शन* ☄🇮🇳

तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----

ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा

बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन

 🇮🇳☄ *आभार* 🇮🇳☄

कार्यक्रम झाला बहारदार
भाशणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार

प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.

थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.

व्संतात येतो फुलांना बहार
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार

*संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका चंद्रपूर*

Thursday, 11 July 2019

वृक्षारोपणाचे महत्व व घोषवाक्ये


महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी  वृक्षलागवडीसाठी महत्वाची  माहिती पाहण्यासाठी  खालील शब्दावर क्लीक करा



संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका ,राजुरा चंद्रपूर

Tuesday, 28 May 2019

मराठी व इंग्रजी बोधकथा


विद्यार्थ्यांना सदैव  बोध मिळेल  अशा सुंदर अशा बोधकथा मराठी व इंग्रजी मध्ये पाहण्यासाठी खालील शब्दाला क्लीक करा


बोधकथा


संकलन करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा ,चंद्रपूर

Wednesday, 8 May 2019

मराठी शाब्दिक कोडी व भाषिक खेळ


बुद्धीला खुराक देणारे भाषिक कोडी पाहण्यासाठी खालील  शब्दाला क्लीक करा.

भाषिक कोडी


शाब्दिक कोडी

--------------------------------------------------

विविध भाषिक खेळ मुलांना सांगण्यासाठी जरूर पहा..
भाषिक खेळ

१)-
समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.
हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल.
खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत
यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा
की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल
.
उदा.-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते.
झोपडी म्हणजे घर व
दरवाजा म्हणजे दार.


1.फायदा+नुकसान
2.वडील+मुलगा
3.विवाह+काम
4.दिनांक+दिवस
5.शरीर+शिक्षा
7.राहणे+घर
याप्रकारे शब्दांच्या जोडया देऊन खेळ घेता
येतो.


उत्तरे-1.नफातोटा
2.बापलेक
3.लग्नकार्य
4.तारीखवार
5.देहदंड
6.वसतिगृह.


२)
खाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे, सगळी उत्तरे एका शब्दात आणि मराठीमध्ये असावीत …. पण त्या
शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी असू
नये.. अवधि – 1तास


उदाहरणार्थ :
मुलाचे नाव – मदन
1. गावाच नाव - फलटण
2. मुलीचं नाव - पलक
3. आडनाव - करमरकर
4. धातू - कनक
5. फूल - कमळ
6. फळ - फणस
7. झाड - वड, पळस
8. गोड पदार्थ - खरवसाचा
9. वस्तू - कढई
10. पूजा साहित्य - तबक
11. दागिना - नथ
12. हत्यार - करवत
13. पक्षी - बदक
14. प्राणी - अस्वल, मगर
15. नदी - सतेज

3.
उद्देश :- शब्दातील परस्परसंबंध जाणून
              त्यांना क्रमाने लावणे.


■ सूचना :- हा खेळ दोन गटांत खेेेळता येेेतो
             
(१) झाड  - कळी   -  फूल   - फळ.
(२) फूल  -  मधमाशी - पोळे  - मध.
(३) बीज   - अंकुर   - रोप   -  झाड.
(४) कापूस - सूत   -  कापड  - वस्त्र.
(५) बांबू   -  लगदा   - कारखाना - कागद.


(६) दूध   -  दही     -  लोणी   -  तूप.
(७) झाड   - चिक   - रबर   -  चेंडू.
(८) सुरवंट  - कोश  - रेशीम  - कापड.
(९) समुद्र  - वाफ   - ढग  -  पाऊस
(१०) भुईमूग   - शेंगदाणे  - घाणा  - तेल


संकलन- करुणा गावंडे ,जांभुलकर
चंद्रपूर

Sunday, 28 April 2019

महाराष्ट्र दिन -१ मे पार्श्वभूमी व इतिहास


महाराष्ट्र दिन १ मे 
पार्श्वभूमी व इतिहास जाणून घेण्यासाठी खालील DOWNLOAD वर क्लिक करा

महाराष्ट्र दिन सामान्य माहिती


महाराष्ट्र दिनाचा इतिहास


महाराष्ट्र दिन सूत्रसंचालन

DOWNLOAD

संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
चंद्रपूर

Friday, 26 April 2019

संकलित गुणदान तक्ते इयत्ता 1 ते 8

इयत्ता 1 ली ते 8 वि चे विषयवार गुणदान तक्ते
पाहण्यासाठी खालील इमेज ला क्लीक करा



संकलन
करुणा गावंडे ,चंद्रपूर


Thursday, 11 April 2019

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय , विचार सूत्रसंचालन


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्याविषयी बरच काही...
खालील शब्दावर क्लीक करून माहिती मिळवा

त्यांचा जीवन परिचय

निबंध/भाषण

त्यांचे विचार

भीमजयंती सूत्रसंचालन

डॉ.आंबेडकरांचे प्रेरणादायी सुविचार

संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा ,चंद्रपूर

Monday, 8 April 2019

जागतिक महिला दिन- चारोळी व काव्य


जागतिक महिलादिनानिमित्त "आजची स्त्री" यावर महाराष्ट्रातील नामवंत शिक्षिकेच्या (only super Active शिक्षिका समूहातील शिक्षिकेच्या) लेखणीतून साकार झालेल्या चारोळ्या वाचण्यासाठी खलील download ला क्लीक करा


"स्त्री महिमा" यावर काव्य,कविता वाचण्यासाठी खलील download ला क्लीक करा


DOWNLOAD


संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
समूह प्रशासक
Only super Active शिक्षिका समूह 

Monday, 18 March 2019

संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका- 2018 -19

संकलित चाचणी क्र 2
इयत्ता 1 ते 8 च्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील इयत्तेवर क्लीक करा.


इयत्ता १ली


इयत्ता २ री


इयत्ता ३ री


इयत्ता ४ थी



यत्ता ६  वि मराठी


इयत्ता ६ वि गणित


इयत्ता ६ वि हिंदी


इयत्ता ६ वि विज्ञान


इयत्ता ६ वि  इंग्रजी


इयत्ता ७ वी सर्व विषय


इयत्ता 7 वी इंग्रजी


इयत्ता ८ वी सर्व विषय



इयत्ता १ली ते ८ वी कला ,कार्यां व शारीरिक शिक्षण उपक्रम व प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खालील click here ला टच करा.




संकलन
करुणा गावंडे जांभुलकर
विषय शिक्षिका ,चंद्रपूर





Thursday, 14 March 2019

अध्ययन निष्पत्ती वरील कृती/उपक्रम इयत्ता 1 ते 8


अध्ययन निष्पत्ती टप्पा 3
इयत्ता १ली ते ८ वी च्या मराठी व गणित विषयाच्या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्याकरिता कोणते उपक्रम व कृती घ्यायचे?
तसेच इयत्ता 1 ली 8 वी अध्ययन निष्पत्ती साठी मार्गदर्शक सूचना व कोरे कृती आराखडे डाउनलोड करण्याकरिता खलील इमेज ला क्लीक करा



संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका चंद्रपूर

Wednesday, 13 March 2019

महिला सम्मेलन


राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहानिर्मित महाराष्ट्रातील नामवन्त लेखिका ,कवयित्री व उपक्रमशील शिक्षिका यांच्या लेखणीतून साकार झालेले "रंगीत महिला विशेषांक"  पाहण्यासाठी खालील DOWNLOAD ला क्लीक करा व विशेषांक डाउनलोड करा


DOWNLOAD

महिला सम्मेलनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खलील DOWNLOAD ला क्लीक करा.


DOWNLOAD

करुणा  गावंडे
मुख्यसमूह प्रशासिका
राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह


Tuesday, 26 February 2019

विज्ञान दिन 28 फेब्रुवारी


विज्ञान दिना निमित्त डॉ.सी वी रामन यांचा परिचय व इतर माहिती पाहण्यासाठी खालील DOWNLOAD ला क्लिक करा.


डॉ.सी.वी.रामन यांचा जीवनपरिचय


DOWNLOAD


विज्ञान म्हणजे काय?


DOWNLOAD


विज्ञान दिन पार्श्वभूमी


DOWNLOAD


विज्ञान दिन सूत्रसंचालन


DOWNLOAD


संकलन
करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
आर्वी ,राजुरा





Sunday, 24 February 2019

इयत्ता 1 ते 8 प्रकल्प


इयता 1 ते 8 साठी विषयनिहाय प्रकल्प यादी तसेच उपक्रम प्रकल्प नोंदवही पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD ला click करा

इयत्ता 1 ते 8 प्रकल्प यादी


DOWNLOAD

उपक्रम प्रकल्प नोंदवही


DOWNLOAD


शालेय उपक्रम

DOWNLOAD


सहशालेय उपक्रम


संकलन
करूणा गावंडे
विषय शिक्षिका
राजुरा ,चंद्रपूर

Thursday, 21 February 2019

Karaoke traik


विविध सुप्रसिद्ध  गायक यांचे सोलो व युगल गीतांचे तसेच सुपरहिट  हिंदी तसेच मराठी गीताचे व्हिडीओ कराओके ट्रॅक पाहण्यासाठी खालील इमेज ला क्लिक करा.



संकलन 
करूणा गावंडे विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी

Monday, 11 February 2019

शिवजयंती निमित्त भाषणे ,सूत्रसंचालन व चारोळ्या


शिवजयंती निमित्त
छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र ,सूत्रसंचालन व भाषणे डाउनलोड करण्यासाठी खालील click here वर क्लिक करा.

शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन परिचय

शिवजयंती निमित्त मराठी भाषण

शिवजयंती निमित्त मराठी भाषण व निबंध लेखन 

शिवाजी महाराजांवर चारोळ्या

शिवजयंती चारोळ्या


शिवजयंती निमित्त सूत्रसंचालन

संकलन
करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका राजुरा ,चंद्रपूर