वर्णनात्मक नोंदी
- माझे शैक्षणिक कार्य
- केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय शिक्षण परिषद
- स्वनिर्मित शैक्षणिक कविता mp3
- स्वनिर्मित शैक्षणिक विडीओज
- स्वनिर्मित पी.डी.एफ.
- तंत्रज्ञान कार्यशाळा
- माझे उपक्रम
- माझ्या आवाजातील गीते
- सन्माननीय अधिकारी
- माझे लेखन साहित्य
- सूत्रसंचालन
- सुविचार संग्रह
- सामान्य ज्ञान
- इंग्रजी व्याकरण
- मराठी व्याकरण
- माझा आवाजातील कविता
- तंत्रस्नेही ब्लॉग मध्ये तंत्रस्नेही ब्लॉग
- कराओके ट्रॅक
- चारोळी
- ऑनलाईन टेस्ट
- शाळेतील महत्वाच्या रेकार्ड फाईल्स
- मनोरंजक खेळ
- शाळा सिद्धी
- गुगल फॉर्म तयार करणे
- माझे अधिकारी
- माझा वर्ग,माझे उपक्रम
- जागतिक महिला दिन
- माझे वाचनालय
- मराठी बालकोश-कथा /कविता अडिओ व व्हिडीओ
- इयत्ता ७ वी कविता मराठी ,इंग्रजी व हिंदी
- इयता 6 वी कविता मराठी इंगजी हिंदी
माझे शैक्षणिक कार्य
माझे गायन
माझे सामाजिक कार्य
Saturday, 21 July 2018
Friday, 20 July 2018
Thursday, 19 July 2018
गितमंच गाणी
परिपाठात घ्यावयाचे गीतमंचाची गीते ऐकून डाउनलोड करण्यासाठी खालील गीतासमोरील click here ला क्लिक करा
हिमालयाशी सांगती नाते
आली आली पारू शाळेला...
रिमझिम रिमझिम पडतो पाऊस...
धोय धोय पाऊस पडतो रे...
जय तू शौर्य शालिनी....
भुलकर भेद सारे देशबंधु....
उंच उंच गगनात तिरंगा....
हिरवी छाया हिरवी माया....
संकलन
करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा,आर्वी
Tuesday, 17 July 2018
कला शिक्षण अभ्यासक्रम
कलाशिक्षण हा विषय अतिशय महत्वपूर्ण असून त्याचा सिलॅबस प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे तरच आपण विद्यार्थ्यांना कलेचे ज्ञान देऊ शकतो...
कला विषयाचाU इयत्तावार सिलॅबस पाहण्यासाठी खालील इयत्तेसमोरील DOWNLOAD शब्दाला क्लिक करा
इयत्ता १ ली DOWNLOAD
इयता २री DOWNLOAD
इयत्ता ५ वी DOWNLOAD
इयत्ता ६ वी DOWNLOAD
इयत्ता ७ वी DOWNLOAD
इयत्ता ८ वी DOWNLOAD
संकलन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा ,चंद्रपूर
Saturday, 14 July 2018
इयत्ता 7 वी मराठी कविता
इयत्ता ७ वी
विषय -मराठी
प्रथम सत्रातील संपूर्ण mp3 कविता माझ्या आवाजात ऐकण्यासाठी कवितेसमोरील DOWNLOAD शब्दावर click करा व कविता डाउनलोड करून विद्यार्थ्यांना ऐकवा🙏🏼
कविता- जय जय महाराष्ट्र माझा
कविता-- श्रावणमास
कविता- माझी मराठी
कविता- गोमू माहेरला जाते
गायन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी
ता-राजुरा जि चंद्रपूर
Student portal ला भरावयाची माहिती
नवीन सत्रात Student portal ला विद्यार्थ्यांची माहिती भरतांना आपल्याजवळ कोणती तयार ठेवावी हे पाहण्याकरिता त्यासमोरील downlod ला click करा
इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांची student portal ला नोंद करतांना ही माहिती ठेवावी
T. C. घेऊन गेलेले विद्यार्थी पोर्टल वरून कमी करण्याकरिता ही माहिती ठेवावी
इतर शाळेतून T. C घेऊन आलेले विद्यार्थी पोर्टल ला एड करतांना ही माहिती ठेवावी
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा,चंद्रपूर
Wednesday, 11 July 2018
Sunday, 8 July 2018
कृती आराखडा
अध्ययन स्तर निश्चिती साठी कृती कार्यक्रम आराखडा कसा तयार करावा त्यासाठी मार्गदर्शक सूचना व उदाहरणादाखल तयार केलेला कृती आराखडा बघण्यासाठी खालील DOWNLOAD शब्दाला क्लीक करा
कृती आराखडा व मार्गदर्शक सूचना
कृती आराखडा कसा तयार करावा
तयार कृती आराखडा
करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा ,चंद्रपूर
Saturday, 7 July 2018
इयत्ता 6 वि मराठी कविता
इयत्ता 6 वी
विषय:- मराठी
*🎤प्रथम सत्रातील सर्व mp3 कविता माझ्या आवाजात ऐकण्यासाठी खालील कवितेसमोरील DOWNLOAD शब्दावर क्लीक करा व नंतर कविता डाउनलोड करून विद्यार्थ्यांना ऐकवा
बलसागर भारत होवो
गवतफुला रे गवतफुला
माय
माझ्या आज्यानं पंज्यानं
गायन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी
ता. राजुरा जि.चंद्रपूर
Friday, 6 July 2018
Word mountain in English
Word Mountain in English
Read and show your student
Click on this ..
Note:-
Please turn the page with your finger
By
Karuna Gawande
Chandrapur
Tuesday, 3 July 2018
अध्ययन स्तर निश्चिती व आराखडे
अध्ययन स्तर निश्चिती चे सुधारित प्रपत्र व सूचना तसेच इयत्ता 2 ते 8 चे कृतीआराखडे पाहून डाउनलोड करण्यासाठी पुढील DOWNLOAD शब्दावर क्लीक करा.
अध्ययन स्तर निश्चिती सुधारित प्रपत्र
अध्ययन स्तर निश्चिती सुधारित सुचनापत्र
कृती आराखडा इयत्ता 2 री
कृती आराखडा इयत्ता 3 री
कृती आराखडा इयत्ता 4 थी
कृती आराखडा इयत्ता 5 वि
कृती आराखडा इयत्ता 6 वि ते 8 वि
DOWNLOAD
कृतीकार्यक्रम इंग्रजी इयत्ता 1 ली व 2 री
DOWNLOAD
कृतीआराखडा इंग्रजी इयत्ता 3 ते 4
DOWNLOAD
कृतीआराखडा इंग्रजी इयत्ता 5 ते 6
DOWNLOAD
कृती आराखडा इंग्रजी इयत्ता 7 वी
DOWNLOAD
कृतीकार्यक्रम इंग्रजी इयत्ता 1 ली व 2 री
DOWNLOAD
कृतीआराखडा इंग्रजी इयत्ता 3 ते 4
DOWNLOAD
कृतीआराखडा इंग्रजी इयत्ता 5 ते 6
DOWNLOAD
कृती आराखडा इंग्रजी इयत्ता 7 वी
DOWNLOAD
संकलन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी
ता राजुरा जि चंद्रपूर
Monday, 2 July 2018
हसत खेळत गणित
💝 गणित रोमन अंक 💘
Roman Numerals
Roman numerals List
Number Roman numeral
0 not defined
1 I
2 II
3 III
4 IV
5 V
6 VI
7 VII
8 VIII
9 IX
10 X
11 XI
12 XII
13 XIII
14 XIV
15 XV
16 XVI
17 XVII
18 XVIII
19 XIX
20 XX
21 XXI
22 XXII
23 XXIII
24 XXIV
25 XXV
26 XXVI
27 XXVII
28 XXVIII
29 XXIX
30 XXX
31 XXXI
32 XXXII
33 XXXIII
34 XXXIV
35 XXXV
36 XXXVI
37 XXXVII
38 XXXVIII
39 XXXIX
40 XL
41 XLI
42 XLII
43 XLIII
44 XLIV
45 XLV
46 XLVI
47 XLVII
48 XLVIII
49 XLIX
50 L
51 LI
52 LII
53 LIII
54 LIV
55 LV
56 LVI
57 LVII
58 LVIII
59 LIX
60 LX
61 LXI
62 LXII
63 LXIII
64 LXIV
65 LXV
66 LXVI
67 LXVII
68 LXVIII
69 LXIX
70 LXX
71 LXXI
72 LXXII
73 LXXIII
74 LXXIV
75 LXXV
76 LXXVI
77 LXXVII
78 LXXVIII
79 LXXIX
80 LXXX
81 LXXXI
82 LXXXII
83 LXXXIII
84 LXXXIV
85 LXXXV
86 LXXXVI
87 LXXXVII
88 LXXXVIII
89 LXXXIX
90 XC
91 XCI
92 XCII
93 XCIII
94 XCIV
95 XCV
96 XCVI
97 XCVII
98 XCVIII
99 XCIX
100 C
200 CC
300 CCC
400 CD
500 D
600 DC
700 DCC
800 DCCC
900 CM
1000 M
5000 V
10000 X
50000 L
100000 C
500000 D
1000000 M
Years in roman numerals
Year Roman numeral
1000 M
1100 MC
1200 MCC
1300 MCCC
1400 MCD
1500 MD
1600 MDC
1700 MDCC
1800 MDCCC
1900 MCM
1990 MCMXC
1991 MCMXCI
1992 MCMXCII
1993 MCMXCIII
1994 MCMXCIV
1995 MCMXCV
1996 MCMXCVI
1997 MCMXCVII
1998 MCMXCVIII
1999 MCMXCIX
2000 MM
2001 MMI
2002 MMII
2003 MMIII
2004 MMIV
2005 MMV
2006 MMVI
2007 MMVII
2008 MMVIII
2009 MMIX
2010 MMX
2011 MMXI
2012 MMXII
2013 MMXIII
2014 MMXIV
2015 MMXV
2016 MMXVI
2017 MMXVII
2018 MMXVIII
2019 MMXIX
2020 MMXX
🎯 हसत खेळत गणितीय शिक्षण
(१) १ मिनिट = ६० सेकंद .
(२) १ तास = ६० मिनिटे .
(३) २४ तास = १ दिवस .
(४) पाव तास =१५ मिनिटे.
(५) अर्धा तास =३० मिनिटे.
(६) पाऊण तास= ४५ मिनिटे .
(७) ७ दिवस = १ आठवडा.
(८) ३० दिवस = १ महिना.
(९) ३६५ दिवस =१ वर्ष .
(१०) १० वर्ष = १ दशक .
(११) अर्धा वर्ष = ६ महिने .
(१२) पाव वर्षे = ३ महिने .
(१३) १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
(१४) २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
(१५) एकशे =१००
(१६) अर्धाशे =५०
(१७) पावशे =२५
(१८) पाऊणशे =७५
(१९) सव्वाशे =१२५
(२०) दीडशे = १५०
(२१) अडीचशे =२५०
(२२) साडेतीनशे =३५०
(२३) १डझन= १२ वस्तू
(२४) अर्धा डझन =६ वस्तू .
(२५) पाव डझन=३ वस्तू
(२६) पाऊण डझन=९ वस्तू
(२७) २४ कागद = १ दस्ता
(२८) २० दस्ते=१ रीम
(२९) ४८० कागद = १ रीम
(३०) १ गुंठे= १०८९ चौ .मी
(३१) १ हेक्टर =१०० आर
३२ ) १एकर= ४००० चौ .मी
(३३) १मीटर= १०० सेंटिमीटर
(३४) अर्धा मीटर= ५० सेंटिमीटर
(३५) पाव मीटर = २५ सेंटिमीटर
(३६) पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
(३७) १ लीटर = १००० मिलिलीटर
(३८) अर्धा लीटर= ५०० मिलिलीटर
(३९) पाव लीटर = २५० मिलिलीटर
(४०) पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
(४१) १ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
(४२) अर्धा किलोग्रॅम=५०० ग्रँम
(४३) पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
(४४) पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम
(४५) १ किलोमीटर = १००० मीटर
(४६) अर्धा किलोमीटर =५०० मीटर
(४७) पाव किलोमीटर =२५० मीटर
(४८) पाऊण किलोमीटर =७५० मीटर
(४९) १हजार=१०००
(५०) अर्धा हजार =५००
(५१) पाव हजार =२५०
(५२) पाऊण हजार =७५०
(५३) १२ इंच =१ फूट
(५४) ३ फूट =१ यार्ड
(५५) १ मैल =५२८० फूट
(५६) १ क्विंटल =१००किलोग्रॅम
(५७) अर्धा क्विंटल =५० किलोग्रॅम
(५८) पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
(५९) पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
(६0) १ टन= १० क्विंटल
🎯वर्तुळ -
त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36
वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22
वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.
वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -

घनफळ -
इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)
काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची
गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)
गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2
घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3
घनचितीची बाजू = ∛घनफळ
घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.
घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2
वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h
वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2
वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h
इतर भौमितिक सूत्रे -
समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार
सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2
वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2
वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr
घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2
दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh
अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2
अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )
शंकूचे घनफळ = 1/3 πr3h
समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2
दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)
अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2
(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)
वक्रपृष्ठ = πrl
शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी
बहुभुजाकृती -
n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.
सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.
बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.
n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.
सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप
बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2
उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9
तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -
1 तास = 60 मिनिटे
0.1 तास = 6 मिनिटे
0.01 तास = 0.6 मिनिटे
1 तास = 3600 सेकंद
0.01 तास = 36 सेकंद
1 मिनिट = 60 सेकंद
0.1 मिनिट = 6 सेकंद
1 दिवस = 24 तास
= 24 × 60
=1440 मिनिटे
= 1440 × 60
= 86400 सेकंद
घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -
घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते.
दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.
दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.
तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.
दशमान परिमाणे -
विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.
100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल
10 क्विंटल = 1 टन
1 टन = 1000 कि.ग्रॅ.
1000 घनसेंमी = 1 लिटर
1 क्युसेक=1000घन लि.
12 वस्तू = 1 डझन
12 डझन = 1 ग्रोस
24 कागद = 1 दस्ता
20 दस्ते = 1 रीम
1 रीम = 480 कागद.
विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -
अ) अंतर –
1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.
1 से.मी. = 0.394 इंच
1 फुट = 30.5 सेमी.
1 मी = 3.25 फुट
1 यार्ड = 0.194 मी.
1 मी = 1.09 यार्ड
ब) क्षेत्रफळ -
1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2
1 सेमी 2 = 0.155 इंच 2
1 एकर = 0.405 हेक्टर
1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे
1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2
1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल
1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर
क) शक्ती -
1 एच.पी. = 0.746 किलो वॅट
1 किलो वॅट = 1.34 एच.पी.
ड) घनफळ - 1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2
1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3
क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3
1 मी 3 = 35 फुट 3
1 यार्ड 3 = 0.765 मी. 3
इ) वजन -
1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0
1 पौंड (lb) = 454 ग्रॅम
1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)
वय व संख्या -
दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2
लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2
वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.
दिनदर्शिका –
एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस
महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.
टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.

नाणी -
एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज
एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1
पदावली -
पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)
💐💐💐💐💐💐💐💐💐
संकलन
करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी
राजुरा चंद्रपूर
Sunday, 1 July 2018
महाराष्ट्र व जगाविषयी सामान्य ज्ञान
महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई
महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५
महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६
महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६
महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२
महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७
महाराष्ट्रातील जिल्हापरीषदा?
👉 ३४
महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८
महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५
महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३
स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००
महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%
महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )
सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )
सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी
सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर
क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर
जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे
कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%
महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा
महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु
महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )
सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )
सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा
सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट
सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )
सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल
सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी
सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड
सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा
सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती
सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा
सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ
लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे
सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )
सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड
सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन
क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया
सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन
सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 स्टॅचु ऑफ लिबर्टी
सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन
सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी
सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला
सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया
सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर
सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल
सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )
सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संकलन
करूणा गावंडे
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी
ता.राजुरा जि.चंद्रपूर
Saturday, 30 June 2018
शिक्षण गीत ..z p शाळेची महती
*🎼जिल्हा परिषद शाळेची महती सांगणार सुंदर अस गीत व त्या अनुशनगाने तयार केलेला व्हिडीओ बघण्यासाठी खालील DOWNLOAD ला टच करा*
*✏गीत रचना:- विनोद गादेकर ,उस्मानाबाद*
*स्वर:- करूणा गावंडे ,चंद्रपूर*
🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤🎼
इयत्ता 7 वि इंग्रजी कविता
इयत्ता 7 वि , इंग्रजी विषयाच्या mp3 कविता माझ्या आवाजात ऐकण्यासाठी कवितेसमोरील DOWNLOAD शब्दावर click करून कविता ऐका डाउनलोड करून विद्यार्थ्यांना ऐकवा
Poem -Its a small world...
Poem - The part of speech
Poem- we shall over come
Presenting by
Karuna Gawande
Z. p. u. P. school Arvi
Ta- Rajura Distt - chandrapur
Wednesday, 27 June 2018
इयत्ता 6 वि हिंदी कविता
मी करूणा गावंडे
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी
राजुरा ,चंद्रपूर
माझ्या आवाजातील इयत्ता 6 वि च्या हिंदी विषयाच्या mp3 कविता ऐकण्यासाठी कवितेसमोरील DOWNLOAD शब्दाला टच करा व कविता डाउनलोड करून विद्यार्थ्यांना ऐकवा🙏🏼
बसंती हवा 1-- DOWNLOAD
बसंती हवा 2-- DOWNLOAD
नदी कँधे पर -- DOWNLOAD
तुफानो से क्या डरना -- DOWNLOAD
वह देश कोणसा है- DOWNLOAD
स्वर - करूणा गावंडे ,जांभुलकर
समूह प्रशासक
Only Active शिक्षिका समूह
Monday, 25 June 2018
English word chain
English word chain for progress of student vocabulary
Note-Open the fliph book with finger
Please
Collection by
Karuna Gawande
Chandrapur
शाळा प्रवेश दिन, प्रवेशोत्सव ,सामाजिक न्याय दिन
शाळा प्रवेशोत्सव
17 जून तसेच
26 जून -शाळा प्रवेश दिन,सामाजिक न्याय
दिन याविषयी महत्वाची माहिती पाहण्याकरिता खालील DOWNLOAD शब्दाला टच करून pdf डाउनलोड करून घ्या.
शाळा प्रवेशोत्सव घोषवाक्ये
DOWNLOAD
DOWNLOAD
शाळा प्रवेशोत्सव सूत्रसंचालन
DOWNLOAD
शाळा प्रवेशोत्सव प्रास्ताविक
DOWNLOAD
शाळा प्रवेशोत्सव ,आभार प्रदर्शन
DOWNLOAD
DOWNLOAD
DOWNLOAD
DOWNLOAD
संकलन
करूणा गावंडे
शाळा प्रवेश घोषणा
शाळा प्रवेशोत्सव सूत्रसंचालन
DOWNLOAD
शाळा प्रवेशोत्सव प्रास्ताविक
DOWNLOAD
शाळा प्रवेशोत्सव ,आभार प्रदर्शन
DOWNLOAD
राजश्री शाहू महाराज जीवनचरित्र
DOWNLOAD
सामाजिक न्याय दिन
DOWNLOAD
शाळा प्रवेशोत्सव फलक लेखन
DOWNLOAD
संकलन
करूणा गावंडे
विषय शिक्षिका
राजुरा चंद्रपूर
Friday, 22 June 2018
120 alphabatical Opposite words
120 Alphabatical opposite words
Let's have (120) Synonyms and Antonyms:
1. Above = below
2. Absent = present
3. Accident = intent
4. Accomplishment =failure
5. Achieve = fail
6. Add = subtract
7. Adjacent = distant
8. Admire = detest
9. Admit = reject
10. Adore = hate
11. Advance = retreat
12. Affirm = deny
13. Afraid = confident
14. After = before
15. Aid = hinder
16. Alarm = comfort
17. Alert = asleep
18. Alive = dead
19. Allow = forbid
20. Alone = together
21. Amateur = professional
22. Amuse = bore
23. Ancient = modern
24. Annoy = soothe
25. Answer = question
26. Apparent = obscure
27. Argue = agree
28. Arrive = depart
29. Arrogant = humble
30. Ascend = descend
31. Attack = defend
32. Attract = repel
33. Awake = asleep
34. Awkward = graceful
35. Back = front
36. Bad = good
37. Beautiful = ugly
38. Before = after
39. Bent = straight
40. Better = worse
41. Big = little
42. Birth = death
43. Bitter = sweet
44. Black = white
45. Blunt = sharp
46. Body = soul
47. Bold = timid
48. Bottom = top
49. Brave = cowardly
50. Break = repair
51. Brief = long
52. Bright = dull
53. Bring = remove
54. Boy = girl
55. Busy = idle
56. Buy = sell
57. Capture = release
58. Cause = effect
59. Cautions = careless
60. Center = edge
61. Change = remain
62. Cheap = expensive
63. Child = adult
64. Chilly = warm
65. Clean = dirty
66. Close = open
67. Cold = hot
68. Command = obey
69. Complex = simple
70. Compliment = insult
71. Constant = variable
72. Continue = interrupt
73. Cool = warm
74. Copy = original
75. Countrymen = foreigner
76. Crazy = sane
77. Crooked = straight
78. Cruel = kind
79. Cry = laugh
80. Curse = bless
81. Damage = improve
82. Dark = light
83. Dawn = sunset
84. Day = night
85. Deep = shallow
86. Destroy = create
87. Difficult = easy
88. Dim = bright
89. Divide = unite
90. Doubt = trust
91. Drunk = sober
92. Dull = sharp
93. Dumb = smart
94. Earth = sky
95. Easy = hard
96. Elementary = advanced
97. End = begin
98. Even = odd
99. Evening = morning
100. Evil = good
101. Exceptional = common
102. Expand = shrink
103. Fail = pass
104. Failure = success
105. False = true
106. Famous = unknown
107. Fancy = plain
108. Fast = slow
109. Fat = thin
110. Fiction = fact
111. Find = lose
112. Finish = start
113. Firm = flabby
114. Fix = break
115. Follow = lead
116. Forgive = blame
117. Forward = backward
118. Fresh = stale
119. Free = restricted
120. Friend = enemy
By
Karuna Gawande
Chandrapur
Thursday, 21 June 2018
फलक लेखन
श्री युवराज घोगरे (शिक्षक)
जि प प्राथ शाळा विठ्ठलवाडी जि पुणे यांचे विविध उपक्रमावरील फलक लेखन पाहण्यासाठी खालील DOWNLOAD शब्दाला क्लिक करा.
DOWNLOAD
CLICK HERE
संकलन
करूणा गावंडे
महाराष्ट्रातील सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या शिक्षकांचे विविध उपक्रमावरील फलक लेखन पाहण्यासाठी..
CLICK HERE
संकलन
करूणा गावंडे
विषय शिक्षिका
चंद्रपूर
Monday, 18 June 2018
शब्दतारका वाचन कार्ड
अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी व वाचन सराव करून घेण्यासाठी खालील DOWNLOAD ला click करून फ्लिप बुक ओपन करा व T V ला मोबाईल कनेक्ट करून डिजिटल रूपातील शब्दतारका मुलांकडून सुलभ रित्या वाचन करून घ्या...
📕फ्लिप बुक ची पाने बोटाने उलटावी🙏🏼
शब्दतारका भाग 1
शब्दतारका भाग 2
शब्दतारका भाग 3
शब्दतारका भाग 4
Saturday, 16 June 2018
मासिक नियोजन इयत्ता 1 ते 7
इयत्ता 1 ली 4 थी उपक्रमासह मासिक नियोजन व इयता 5 वि ते 7 वि मासिक नियोजन पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD शब्दावर click करा.
Thursday, 14 June 2018
सहशालेय उपक्रम
नवीन सत्रात शाळेत राबवाव्याचे सहशालेय उपक्रम पाहण्यासाठी खालील DOWNLOAD शब्दावर click करून pdf ओपन करा...
Wednesday, 13 June 2018
इंग्रजी वाचन विकास
100 इंग्रजी उच्चारसाधर्म्य शब्द वाचून आपल्या व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी खालील ONLINE शब्दाला टच करा..
सूचना- फ्लिप बुक ची पाने बोटाने उलटावी
By
Karuna Gawande
Chandrapur
Tuesday, 12 June 2018
फ्लिप बुक तयार करणे
PDF पासून फ्लिप बुक कसे तयार करावे ? व त्याचा वापर कसा करावा? याविषयी जाणून घेण्यासाठी खालील ONLINE या शब्दावर click करा व व्हिडीओ बघा
Sunday, 10 June 2018
Saturday, 9 June 2018
वार्षिक नियोजन व वेळापत्रक इयत्ता 1 ते 8
इयत्ता १ली ते ८ वी चे इयत्तावर वार्षिक नियोजन पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील इयत्ता समोरील DOWNLOAD या शब्दावर click करा
इयत्ता १ली- DOWNLOAD
इयता २ री - DOWNLOAD
इयता ३ री - DOWNLOAD
इयत्ता ४ थी - DOWNLOAD
इयत्ता ५ वी - DOWNLOAD
इयत्ता ६ वी - DOWNLOAD
इयत्ता ७ वी- DOWNLOAD
इयत्ता ८ वी- DOWNLOAD
इयता २ री - DOWNLOAD
इयता ३ री - DOWNLOAD
इयत्ता ४ थी - DOWNLOAD
इयत्ता ५ वी - DOWNLOAD
इयत्ता ६ वी - DOWNLOAD
इयत्ता ७ वी- DOWNLOAD
इयत्ता ८ वी- DOWNLOAD
इयत्ता १ ली ते ८ वी चे नवीन तासिकेनुसार वेळापत्रक पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD या शब्दाला click करा
तासिका विभागणी पाहण्यासाठी खालील DOWNLOAD या शब्दाला click करा.
Friday, 8 June 2018
Thursday, 7 June 2018
आवाजाला इफेक्ट देणे
आपल्या आवाजात रेकार्ड केलेल्या कविता ,गाणी ,संवाद यांना वेगवेगळे इफेक्ट देऊन वेगवेगळ्या स्वरूपात आपला आवाज कसा वाटतो हे जाणून घेण्यासाठी खालील ONLINE शब्दावर click करून व्हिडीओ बघा
करुणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका,चंद्रपूर
Wednesday, 6 June 2018
मोबाईल मधील डुप्लिकेट फाईल्स डिलीट करणे
📱📲📱📲📱📲📱📲📱
*मोबाईल च्या इंटर्नल मेमोरी मध्ये रिकामा स्पेस कसा तयार करावा..*
📱 *मोबाईलला हँग होण्यापासून कसे वाचवावे?
*📱मोबाईल मधील एकाच प्रकारच्या डुप्लिकेट फाईल्स चा शोध घेऊन त्या डिलीट कशा कराव्या?
*या सर्व प्रशाची उत्तरे मिळवण्यासाठी खालील ONLINE या बटनावर click करून व्हिडीओ जरूर बघा...*
ONLINE
*✏करूणा गावंडे,चंद्रपूर*
समूह प्रशासक
*राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह*
📲📱📲📱📲📱📲📱
Friday, 1 June 2018
Subscribe to:
Posts (Atom)














































