- What? काय?
- What is your name? तुझे नाव काय आहे?
- What is your mother's name? तुझ्या आईचे नाव काय आहे?
- What is the name of your school? तुझ्या शाळेचे नाव काय आहे?
- What is your birthdate? तुझी जन्मतारीख काय आहे?
- What is your mother tongue? तुझी मातृभाषा काय आहे?
- What was his surname? त्याचे आडनाव काय होते?
- What is your age? तुझे वय काय आहे?
- What is your hobby? तुझा छंद काय आहे?
- What is your favourite subject? तुझा आवडता विषय काय आहे?
- What is your favourite sport? तुझा आवडता खेळ काय आहे?
- What is your address? तुझा पत्ता काय आहे?
- What is your mobile number? तुझा मोबाईल नंबर काय आहे?
- What's the homework for tomorrow? उद्यासाठी काय गृहपाठ आहे?
- What's the programme for tomorrow? उद्याचा कार्यक्रम काय आहे?
- What day is it today? आज काय दिवस आहे?
- What day is it tomorrow? उदया काय वार आहे?
- What is the date today? आज काय तारीख आहे?
- What time is your train? तुझी ट्रेन किती वाजता आहे?
- What time is your class? तुझा क्लास किती वाजता आहे?
- What is the meaning of this word? या शब्दाचा अर्थ काय आहे?
- What' the plural of bag? बॅगचे अनेकवचन काय आहे?
- What' the capital of India? भारताची राजधानी काय आहे?
- What date is the wedding? लग्न कुठल्या तारखेला आहे?
- What is this, a bag or a basket? हे काय आहे, बॅग आहे की बास्केट?
- What are your qualifications? तुझी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- What are your office hours? तुझ्या ऑफिसच्या वेळा काय आहेत?
- What are you afraid of? तुला कशाची भीती वाटते?
- What are your delivery charges? तुमचे डिलीव्हरी चार्जेस काय आहेत?
- What is your monthly salary? तुझे मासिक वेतन किती आहे?
- What is your complaint against him? तुझी त्याच्याविरुद्ध काय तक्रार आहे?
- What is to eat? खायला काय आहे?
- What's wrong with you? तुला काय झालेय?
- What's wrong with her? तिला काय झालेय?
- What's that in your hand? तुझ्या हातात काय आहे?
- What's that on the sofa? सोफ्यावर काय आहे?
- What's that switch for? ते बटण कशासाठी आहे?
- What's in this bag? ह्या पिशवीत काय आहे?
- What time do you get up? तू किती वाजता उठतेस?
- What time do you have breakfast? तू नाश्ता किती वाजता घेतोस?
- What time do you go to work? तू कामावर किती वाजता जातेस?
- What time do you leave home? तू घरुन किती वाजता निघतेस?
- What time do you return home? तू घरी किती वाजता परत येतेस?
- What do you mean? तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय?
- What do you want from me? तुला माझ्याकडून काय पाहिजे?
- What do you like? तुला काय आवडते?
- What did you like? तुला काय आवडले?
- What do you read? तू काय वाचतोस?
- What did you read? तू काय वाचलेस?
- What does he do? तो काय करतो?
- What will he do? तो काय करेल?
- What did he do? त्याने काय केले?
- What does he tell you? तो तुला काय सांगतो?
- What did he tell you? त्याने तुला काय सांगितले?
- What does she do in her leisure time? तिच्या फावल्या वेळात ती काय करते?
- What did she do in her leisure time? तिच्या फावल्या वेळात तिने काय केले?
- What work does he do in the bank? तो बॅंकमध्ये काय काम करतो?
- What did he bring yesterday? काल त्याने काय आणले?
- What is she saying? ती काय म्हणत आहे?
- What are you saying? तू काय म्हणत आहेस?
- What are you saying? तू काय म्हणत आहेस?
- What are they saying? ते काय म्हणत आहेत?आहे?
- What was she suffering from? तिला काय त्रास होत होता?
- What are you worried about? तुला कशाची काळजी वाटत आहे?
- What was she worried about? तिला कशाची काळजी वाटत होती?
- What are looking for? तू काय शोधत आहेस?
- What was she looking for? ती काय शोधत होती?
- What are you suggesting? तू काय सुचवत आहेस?
- What is she suggesting? ती काय सुचवत आहे?
- What was Kartik suggesting? कार्तिक काय सुचवत होता?
- What are you trying to prove? तू काय सिध्द करण्याचा प्रयत्न करत आहेस?
- What were you trying to prove? तू काय सिध्द करण्याचा प्रयत्न करत होतास?
- What are you reading? तू काय वाचत आहेस?
- What were you reading? तू काय वाचत होतास?
- What are you waiting for? तुम्ही कशाची वाट पाहत आहात?
- What are you talking about? तुम्ही कशाबध्दल बोलत आहात?
- What will he be doing? तो काय करत असेल?
- What did you do to prepare for the speech? तू भाषणाची तयारी कशी केलीस?
- What did you purchase in the fair? तू जत्रेमध्ये काय खरेदी केलेस?
- What arrangements did you make? तू काय व्यवस्था केली आहेस?
- What will be done now? आता काय केले जाईल?
- What should have been done? काय करायला पाहिजे होते?
- What can be done now? आता काय केले जाऊ शकते?
- What should be done now? आता काय केले गेले पाहिजे?
- What will you eat in the evening? तू संध्याकाळी काय खाशील?
- What will you have? तुम्ही काय घ्याल?
- What have I done? मी काय केले आहे?
- What has he been doing since morning? तो सकाळपासून काय करत आहे?
- What had he been doing since morning? तो सकाळपासून काय करत होता?
- What has he brought from the market? त्याने बाजारातून काय आणलेले आहे?
- What had he brought from the market? त्याने बाजारातून काय आणलेले होते?
- What will he have brought from the market? त्याने बाजारातून काय आणलेले असेल?
- What can I do now? मी आता काय करु?
- What should I wear now? मी आता काय घालू?
- What caused this confusion? हा गोंधळ कशामुळे झाला?
- What makes you think like this? तुला असे कशामुळे वाटते?
- What made you think like this? तुला असे कशामुळे वाटले?
- What sort of music do you like? तुला कसले संगीत आवडते?
- What else can I say? मी आणखीन काय म्हणू शकतो?
- संकलन
- करूणा गावंडे/ जांभुलकर
- राजुरा ,चंद्रपूर
वर्णनात्मक नोंदी
- माझे शैक्षणिक कार्य
- केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय शिक्षण परिषद
- स्वनिर्मित शैक्षणिक कविता mp3
- स्वनिर्मित शैक्षणिक विडीओज
- स्वनिर्मित पी.डी.एफ.
- तंत्रज्ञान कार्यशाळा
- माझे उपक्रम
- माझ्या आवाजातील गीते
- सन्माननीय अधिकारी
- माझे लेखन साहित्य
- सूत्रसंचालन
- सुविचार संग्रह
- सामान्य ज्ञान
- इंग्रजी व्याकरण
- मराठी व्याकरण
- माझा आवाजातील कविता
- तंत्रस्नेही ब्लॉग मध्ये तंत्रस्नेही ब्लॉग
- कराओके ट्रॅक
- चारोळी
- ऑनलाईन टेस्ट
- शाळेतील महत्वाच्या रेकार्ड फाईल्स
- मनोरंजक खेळ
- शाळा सिद्धी
- गुगल फॉर्म तयार करणे
- माझे अधिकारी
- माझा वर्ग,माझे उपक्रम
- जागतिक महिला दिन
- माझे वाचनालय
- मराठी बालकोश-कथा /कविता अडिओ व व्हिडीओ
- इयत्ता ७ वी कविता मराठी ,इंग्रजी व हिंदी
- इयता 6 वी कविता मराठी इंगजी हिंदी
माझे शैक्षणिक कार्य
माझे गायन
माझे सामाजिक कार्य
Thursday, 28 October 2021
What ? काय?
Tuesday, 19 October 2021
अध्ययन निष्पत्ती वर आधारित इयत्तवार प्रश्नपेढी
अध्ययन निष्पत्ती वर आधारित इयत्ता वार प्रश्नपेढी
इयत्ता 1 ली ते 8 वी च्या सर्व विषयाच्या सर्व अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्पेढी पाहून डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD ला टच करा
संकलन
करूणा गावंडे जांभुलकर
सौजन्य
डाएट कोल्हापूर
Subscribe to:
Posts (Atom)