*92-7070_3535*
*संपूर्ण ISM V6*
*मित्रांनो, कॉम्प्युटर वर मराठी टायपिंग कसे करावे याविषयी बऱ्याच वेळा चर्चा होते.अनेक जण अनेक पर्याय सुचवतात पण आज आपण सर्व शासकीय कार्यालयात मराठी टायपिंग करण्यासाठी जे युनिकोड सॉफ्टवेअर वापरले जाते म्हणजेच*
*ISM V6 (Updated Version)*
*जे अतीशय सोपे आहे त्याची इत्यंभूत माहिती पाहू.*
*ISM युनिकोड टायपिंग ची वैशिष्ट्ये*
*1) इग्रजी अक्षरांवर मराठी टायपिंग होते. जे हवेत तेच शब्द टाईप होतात शब्द सिलेक्षन करावे लागत नाहीत उदा. राम r +(shift key दाबून) a + m + a*
*2) खूप युनिकोड फॉन्ट आहेत त्यामुळे आपल्याला हवा तो युनिकोड फॉण्ट वापरून डॉक्युमेंट सुंदर बनवता येतात.ही सुविधा गुगल इनपुट मध्ये नाही.शक्य झाले तरी खूप समस्या येतात.*
*3) सर्व शासकीय कार्यालयात bellingual format वापरतात त्यामुळे ते सर्व डॉक्युमेंट आपण आपल्या संगणकावर पाहू शकतो गुगल इनपुट मध्ये ते शक्य नाही.*
*चला तर पाहूया*
*ISM V6 Unicod Software*
*Install कसे करावे?*
*1) खालील लिंक ला क्लिक करून माझ्या गुगल ड्राईव्ह वरून हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या व तुमच्या संगणकाच्या C ड्राईव्ह सोडून इतर कुठल्याही ड्राईव्ह का कॉपी–पेस्ट करून घ्या.*
https://drive.google.com/folderview?id=11GYJDeTVUQMlWY2qFMAteJmbx0rLT2II
*2) फाईल ओपन करा व त्यातील*
*Setup............application*
*ला right click 2 वेळा करा*
*पुढील मॅसेज येईल*
*_Please close all open application before installation_*
*त्याखाली OK बटाणाला क्लिक करा*
*3) application installation सुरू होईल वाट पाहा*
*4)आता पुढील विंडो येईल*
*_Welcome to install shield wizard for ISM V6_*
*Next बटण का क्लीक करा*
*5)आता पुढील विंडो येईल*
*_Licence Agreement_*
*Yes बटण ल क्लिक करा*
*6)आता पुढील विंडो येईल*
*_Customar Information_*
*Comany name मध्ये Home असे लिहा व next बटण ला क्लीक करा*
*7)आता पुढील विंडो येईल*
*_Choose Destination location_*
*next बटण ला क्लीक करा*
*8) आता ISM V6 चा*
*_Components_*
*विंडो येईल व ISM V6 चे installation सुरू होईल.*
*सर्व installailation प्रक्रिया पूर्ण होवून*
*_ISM V6 Installation successful_*
*हा विंडो येईल OK करा*
*9) आता README Notepad हा विंडो येईल. वर उजव्या कोपऱ्यात × (cancel) बटनावर क्लिक करा*
*10) आता Registration Form येईल. नेट चालू करून विचारलेली सर्व माहिती भरा व Submeet करा किंवा माहिती न भरता डायरेक्ट Cancel बटण वर क्लिक करा.जे आवडेल ते करा.*
*11) आता पुढील विंडो मध्ये*
*_Installation shield wizard complete_*
*हे लिहून येईल व त्याखाली*
*๏ Yes I want to restart my computer*
*असा Yes च्या बटनावर अगोदरच टिक केलेला केलेला विंडो येईल. टिक केलेले नसेल तर ते करा व खाली असलेल्या*
*_Finish_*
*बटण का क्लिक करा*
*12)आता तुमचा कम्प्युटर Restart होईल.ISM softwar तुमच्या कॉम्प्युटर वर install झाले आहे.*
*13) तुमच्या संगणकाच्या Desktop वर ISM Software चे ' ' i ' अक्षर असलेले सिम्बॉल आलेले असेल.right double click करून तो pin to taskbar ला left double click करून तो taskbar ला घ्या.*
*14) Taskbar वर असलेल्या ISM-Symbol ला Left double Click करा. टायपिंग चे सर्व Menu ओपन होतील.*
*कर्सर Easy Phonetic Window ला नेवुन left singal click करा यामुळे आपण जसे बोलतो तीच इंग्रजी अक्षरे टाईप करून सहज मराठी टायपिंग करता येईल*
*आता कर्सर Num Lock या विंडो वर नेवून left singal click करा.यामुळे num lock की दाबल्यावर आपण इंग्रजी व मराठी टायपिंग दोन्ही एकाच वेळेस करू शकतो. Ism टायपिंग करताना Num lock on असणे आवश्यक आहे*
*15) ISM मध्ये टायपिंग करताना ISM Software चालू असणे आवश्यक आहे त्यामुळे नेहेमी ISM MENU चालू करून minimise करा व टायपिंग करा.*
*16) आता एखादी Word किंवा Excel ची फाईल ओपन करा. Font Selection मध्ये जा व*
*_DOVT Surekh_*
*_DOVT Yogesh_*
*_DOVT Ganesh_*
*व मराठी अंकासाठी*
*वरील Font पुढे MR असलेला Font निवडा*
*फॉण्ट फाईल मध्ये 100 च्या वर अशाच प्रकारचे खूप सुंदर Font आहेत तेही download करून घ्या*
*Font File Link*
https://drive.google.com/folderview?id=1CRtq7hqwunNyImSy_h4OYGJxHDPF9LDp
*सर्व फॉन्ट एकत्रित कॉपी पेस्ट कसे करावेत?*
*1) फाईल डाऊनलोड करून घ्या.*
*2) तुमचा PC मध्ये ती फाईल कॉपी पेस्ट करा*
*3) फाईल open करा*
*4) control + A दाबा[ सर्व फॉन्ट आकाशी रंगाने सिलेक्ट होतील ]*
*5) mouse ने cursor सिलेक्ट केलेल्या फॉन्ट च्या मध्ये नेवून control + C दाबा [ select केलेले सर्व फॉन्ट कॉपी होतील ]*
*6) PC च्या स्टार्ट मेनू मध्ये Font असे टाइप करुन font - file शोधा-लगेच दिसेल.*
*7) Font file open करा व ओपन झालेल्या application वर cursor ने एकदा क्लिक करून.*
*control + P दाबा म्हणणे सर्व फॉन्ट कॉपी होतील.*
🖥🖥🖥🖥🖥🖥
*17) टाईप कसे करावे ?*
*प्रत्येक इंग्रजी की वर त्याच उच्चाराची मराठी अक्षरे आहेत.त्यानुसार आपण सहज टायपिंग करू शकतो*
*Key व अक्षरे*
*A = अ*
*AA किंवा shift A = आ*
*I = इ*
*II किंवा shift I = ई*
*U = उ*
*UU किंवा shift U = ऊ*
*E = ए*
*AI = एे*
*O = ओ*
*Shift O = ऑ*
*Shift + 2 किंवा 3 + A = अॅ*
*AU = औ*
*AM =अं*
*AH = अ:*
*अपेक्षित अक्षरांना काना, मात्रा, वेलांटी, उकार देण्यासाठी त्या अक्षर पुढे दिलेली स्वर-की दाबावी*
*उदा.*
*K + A = क*
*K + AA किंवा shift A = का*
*K + I = कि*
*K + II किंवा shift I = की*
*K + U = कु*
*K + UU किंवा shift U = कू*
*K + E = के*
*K + A + I = कै*
*K + O = को*
*K + A + U = कौ*
*K + Shift + 2 किंवा 3 = कॅ*
*K + Shift O = कॉ*
*K + shift + M = कं*
*K + H = कः*
*KA = क*
*KH = ख*
*GA = ग*
*GHA = घ*
*CA = च*
*CH किंवा shift + CA = छ*
*JA = ज*
*JHA किंवा ZA = झ*
*shift + TA = ट*
*shift + T + HA = ठ*
*shift + DA = ड*
*shift + D + HA = ढ*
*shift + N = ण*
*TA = त*
*THA = थ*
*DA = द*
*DHA = ध*
*NA = न*
*PA - प*
*PHA किंवा shift + P +A = फ*
*BA = ब*
*BHA किंवा B + shift + A = भ*
*MA = म*
*YA = य*
*RA = र*
*LA = ल*
*VA किंवा WA = व*
*SHA = श*
*shift +S+A = ष*
*SA = स*
*HA - ह*
*shift + L = ळ*
*_यापुढील नंबर 'की' या मुख्य कीबोर्ड वरील आहेत_*
*KSH किंवा shift + 7 + A = क्ष*
*DNYA किंवा shift + 5 + A = ज्ञ*
*TRA किंवा shift + 6 + A = त्र*
*SHRA किंवा shift + 8 + A = श्र*
*shift + [+] = ऋ*
*अक्षर + Shift + [+] = ृ (उदा. P + shift + [+] = पृ*
*अक्षर + shift + M = अनुस्वार ं [उदा. P + shift + M = पं ]*
*अक्षर + shift + X = अर्धे अक्षर [उदा. P + shift + X = प् ]*
*R + अक्षर + A = रफार [उदा. R + P + A = र्प ]*
*अर्धा 'र' __'य' ला जोडताना अगोदर पूर्ण विराम ची की दाबून . नंतर R ची की व नंतर Y ची की व नंतर A ची की दाबावी ऱ्य*
*इतर अक्षरांना जोडताना*
*अक्षर + R + A =' र' चा जोडशब्द तयार होतो*
*उदा.*
*P + R + A = प्र*
*याच माहितीची pdf फाईल मिळवण्यासाठी खालील लिंक का क्लिक करून डाऊनलोड करा.*
https://drive.google.com/folderview?id=1e8S8zVxKETNKn0aNFU3bpI6bwVyrbnWo
*प्रवीण वाव्हळे सर*
*सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा*
*उल्हासनगर*
*जिल्हा - ठाणे*
*92-7070-3535*
*98-33-11-77-44*