वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Friday, 28 December 2018

बालिका दिन 3 जानेवारी -सावित्रीबाई फुले यांची जयंती


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांचा संपूर्ण जीवन परिचय पाहण्यासाठी खालील DOWNLOAD ला क्लीक करा.

सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहणारे गीत माझ्या आवाजात 


सावित्रीबाई फुले यांचा जिवनपरिचय


DOWNLOAD



सावित्रीबाई फुले यांचे कार्य


DOWNLOAD



सावित्रीबाई फुले यांच्यावरील भाषण 1


DOWNLOAD



भाषण 2


DOWNLOAD


          महिला शिक्षण दिन   निबंध लेखन

                 DOWNLOAD



बालिका दिना निमित्त सूत्रसंचालन


DOWNLOAD



संकलन
करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा ,चंद्रपूर

Saturday, 22 December 2018

स्नेहसम्मेलन चारोळ्या व सूत्रसंचालन


शाळेत गॅदरिंग ,सांस्कृतिक कार्यक्रम घेताना आवश्यक असलेल्या चारोळ्या ,कोट्स व सूत्रसंचालन पाहण्यासाठी खालील इमेज ला क्लीक करा.

गॅदरिंग सूत्रसंचालन



स्नेहसम्मेलन उदघाटन


गॅदरिंग चारोळ्या



संकलन
करूणा गावंडे ,विषय शिक्षिका 
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी
जि -चंद्रपूर

Sunday, 9 December 2018

इयत्ता 1 ते 4 साठी उपयुक्त स्मार्ट बुक



इयत्ता 1ली ते 4 थी साठी विद्यार्थी ,शिक्षक व पालक यांना अत्यंत उपयुक्त असे अँप म्हणजे स्मार्ट बुक अँप...जे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रवृत्त करून स्मार्ट बनवेल..
अँप डाउनलोड करण्यासाठी खालील downlod इमेज ला क्लीक करा.



Created by
श्री मधुकर माळी ,सोलापूर

करूणा गावंडे ,चंद्रपूर

Tuesday, 4 December 2018

डॉ आंबेडकर महापरिनिर्वाण दिन


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी खालील Download ला क्लिक करा.

महामानव डॉ आंबेडकर यांचा जिवनपरिचय

DOWNLOAD

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी भाषण

डॉ आंबेडकर यांचे स्त्रिविषयक व शिक्षणविषयक विचार


डॉ आंबेडकर यांचे प्रेरणादायी सुविचार

DOWNLOAD

महापरिनिर्वाण दिन सूत्रसंचालन

DOWNLOAD

संकलन
करूणा गावंडे जांभुलकर
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी

Saturday, 24 November 2018

संविधान दिन 26 नोव्हेंबर


संविधान दिन इतिहास व स्वरूप


मराठी भाषणे


वरील निबंधासाठी त्यावरच क्लिक करा🖕


संविधान चे महत्व


संविधान दिन सूत्रसंचालन


संविधान दिन शपथ तिन्ही भाषेत


संविधान दिन फलक लेखन व पोस्टर
Download


संविधान दिन -घोषवाक्ये
Download


संविधान दिन - रांगोळी
Download



संकलन
करूणा गावंडे ,चंद्रपूर


Saturday, 17 November 2018

दिवंगत इंदिरा गांधी जीवनचरित्र


19 नोव्हेंबर -भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती...
   त्यानिमित्त त्यांच्या जीवनपरीचयाची माहिती
खालील जाणून घेण्यासाठी DOWNLOAD ला क्लिक करा



त्या गांधी कशा झाल्या हे जाणून घेण्यासाठी खालील DOWNLOAD ला क्लिक करा



संकलन
करूणा गावंडे ,विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी ,चंद्रपूर


Monday, 5 November 2018

दिवाळी रांगोळी

थेंबाच्या सुंदर  रांगोळीचे पुस्तक पाहण्यासाठी खालील  Click here वर टच करा.




दिवाळीनिमित्त विविध रांगोळ्या पाहण्यासाठी खालील इमेज ला क्लीक करा..



फुलांच्या रांगोळ्या पाहण्यासाठी खालील इमेज ला क्लीक करा..



संकलन
करूणा गावंडे ,चंद्रपूर

Friday, 2 November 2018

Std.1st , Marathi Smart Book


महाराष्ट्रातील  पहिले स्मार्ट बुक ब्लॉग वरून डायरेक्ट Play करा....पहिली मराठी स्मार्ट बुक ...निर्मिती श्री.मधुकर माळी व करुणा गावंडे.


इयत्ता पहिली , विषय - मराठी , स्मार्ट बुक डायरेक्ट Play ...

स्मार्ट बुक ओपन करण्यासाठी घटकासमोरील click here वर टच करा व हवा तो घटक play करा.
  


अ.क्र.
पाठाचे नाव
Mp3
Mp4
अ.क्र.
  पाठाचे नाव
Mp3
Mp4
1
अग्गौबाई ढग्गोबाई
2
बीज
3
माझे खेळ
4
माझे मित्र
5
माझे कुटुंब
6
वा.पूर्व व ले.पूर्व तयारी
7
क ची ओळख
8
म ची ओळख
9
आ ची ओळख
10
ल ची ओळख
11
पाऊस  
12
झोपाळा गेला उडून
13
माझी शाळा
14
गमती शोध
15
इ ची ओळख
16
घ ची ओळख
17
र ची ओळख
18
ई ची ओळख
19
ब ची ओळख
20
वाचन पाठ - 1
21
आई मला दे ना
22
उ ची ओळख
23
न ची ओळख
24
स ची ओळख
25
ऊ ची ओळख
26
त ची ओळख
27
माझे शब्द माझे मित्र
28
लिहू या वाचू या
29
मांजराची गंमत
30
ए ची ओळख
31
च ची ओळख
32
ळ ची ओळख
33
ह ची ओळख
34
झ ची ओळख
35
बाजार
36
पूर्ण विराम ची ओळख
37
शब्द खेळ
38
वाचन पाठ - 2

अ.क्र.
पाठाचे नाव
Mp3

Mp4

अ.क्र.
  पाठाचे नाव
Mp3
Mp4
39
द ची ओळख


40
ड ची ओळख
41
व ची ओळख


42
ग ची ओळख
43
ऎ ची ओळख


44
ध ची ओळख
45
य ची ओळख


46
फ ची ओळख
47
ओ ची ओळख


48
ज ची ओळख
49
श ची ओळख


50
वाचन पाठ - 3
51
माझा घोडा


52
शब्द खेळ
53
? ची ओळख


54
असे कसे
55
लोठे बाबा


56
औ ची ओळख
57
वेडं कोकरू


58
जोडाक्षरे
59
वाचन पाठ - 4


60
रेघ लहान झाली
61
जंगलात ठरली मैफल


62
भारत माझा
63
गाडी आली, गाडी आली


64
जत्रा
65
ण,ख,थ ची ओळख


66
क्ष,ज,अ ची ओळख


निर्मिती करूणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा आर्वी